शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा चोरण्याचा डाव फसला अन् चोरट्यांनी चोरले टायर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 12:23 IST

रिक्षा चोरीचा प्रयत्न अयशस्वी झाल्यामुळे चोरटयांनी रिक्षाची तीन चाके, सर्व सीट्स चोरून, सर्व वायरींग तोडून पळ काढल्याची घटना घडली

कोल्हापूरकोल्हापूरमध्ये रिक्षा चोरण्याचा डाव फसल्याने चोरट्यांनी रिक्षाचे टायर चोरल्याची घटना समोर आली आहे. शहरातील रेल्वे फाटक ते टेम्बलाई रोडजवळ प्रशांत सुरेश कांबळे यांनी आपल्या मालकीची रिक्षा नेहमीप्रमाणे त्यांच्या घरासमोर लावली होती. रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी संधी साधून रिक्षाचे हँडल लॉक रिक्षा चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी झाला. त्यामुळे चोरटयांनी रिक्षाची तीन चाके, सर्व सीट्स चोरून, सर्व वायरींग तोडून पळ काढल्याची घटना घडली आहे. 

रिक्षा मालक प्रशांत कांबळे (40) यांनी चोरीचा हा प्रकार लक्षात येताच शाहूपुरी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. कांबळे यांचे सुमारे 15 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या परिसरात आतापर्यंत अनेकदा चैन, मंगळसूत्र हिसकवण्याचे प्रकार घडले आहेत. अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असूनही देखील बिनधास्तपणे चोरीच्या घटना घडत आहेत. यामुळे परिसरातील नागरिक धास्तावले आहेत.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरtheftचोरी