शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या फोटोसह झळकलेलं कोल्हापुरातील अट्टल गुंडाचे पोस्टर पोलिसांनी हटवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 17:42 IST

गुंड भास्कर याने फलकावर स्वत:चा उल्लेख सामाजिक कार्यकर्ते म्हणून केला होता.

कोल्हापूर : खून, खंडणी आणि सावकारीच्या प्रकरणातील गुंड अमोल भास्कर याने शहरात झळकवलेले शुभेच्छा फलक पोलिसांनी आज, बुधवारी (दि. २३) दुपारी हटवले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त गुंड भास्कर याने शहरातील प्रमुख चौकांमध्ये भव्य शुभेच्छा फलक लावल्याने शहरात खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे या फलकांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचाही फोटो छापण्यात आला होता.खून, मारामारी, अपहरण, खासगी सावकारी अशा गंभीर गुन्ह्यांमुळे मोक्काची कारवाई झालेला गुंड अमोल भास्कर याने आज शहरात अनेक ठिकाणी शुभेच्छा फलक झळकवले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शहरात ताराराणी चौक, जनता बाजार चौक, बागल चौक, संभाजीनगर चौकात हे फलक लावले होते. अट्टल गुंडाचे शुभेच्छा फलक झळकताच शहरात खळबळ उडाली. याबद्दल नागरिक आणि प्रसार माध्यमांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटताच पोलिसांनी शुभेच्छा फलक हटवले.गुंड भास्कर याने फलकावर स्वत:चा उल्लेख सामाजिक कार्यकर्ते म्हणून केला होता. दरम्यान, महापालिका निवडणुका तोंडावर असल्याने शहरात अनेक ठिकाणी कमानी लावण्यात आल्या आहेत, तसेच शुभेच्छा फलक झळकले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागर