शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

थेट पाईपलाईन संदर्भातील सोळांकुरमधील बैठक निष्फळ, दोन दिवसांनी पुन्हा बैठक होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 19:29 IST

सोळांकूर: सोळांकूर गावातील  मुख्य रस्त्यावर  सुरू असलेले काळम्मावाडी थेट पाईपलाईनचे काम ग्रामस्थांनी चार दिवसापूर्वी बंद पाडले. हे काम सुरु ...

सोळांकूर: सोळांकूर गावातील  मुख्य रस्त्यावर  सुरू असलेले काळम्मावाडी थेट पाईपलाईनचे काम ग्रामस्थांनी चार दिवसापूर्वी बंद पाडले. हे काम सुरु होण्याच्या दृष्टीने महापालिका अधिकारी  व सोळांकूर ग्रामस्थ यांच्यामधे गणेश मंदीर येथे आज बैठक झाली. परंतु अधिकाऱ्यांच्या असमाधानकारक उत्तराने तसेच योग्य तोडगा न निघाल्याने बैठक निष्फळ ठरली.वरिष्ठांना आपल्या भावना कळवून येत्या दोन दिवसांनी पुन्हा बैठक घेतली जाईल असे सांगण्यात आले.  ग्रामपंचायतीने महापालिकेस विविध  मागण्यांचे निवेदन दिले आहे. मागण्या मान्य केल्या तरच काम सुरू करण्यास मान्यता देण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. ग्रामपंचायतीने रस्ता ब्रेकरने फोड नये, पाईप घातलेला रस्ता पाठोपाठ पूर्ण करावा, पाईपलाईन मार्गाजवळील घरांचे स्टरक्चर आँडीट करून घरांचे व्हँल्युशन करावे, आदी. मागण्यांचे महापालिकेस निवेदन दिले.यावेळी झालेल्या चर्चेत सरपंच आर वाय पाटील, संतोष पाटील, अमित पाटील, शोभा गुरव, सुमन पाटील, मुकुंद पानारी, अंजना कारेकर, बळवंत शिंदे,  राजलक्ष्मी नारकर, मारुती मुधोळकर, ए. टी. पाटील,  विश्वास पाटील यांनी सहभाग घेतला. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एस.एस.इंगवले, शाखा अभियंता एस के किल्लेदार महापालिकाचे जल अभियंता हर्षजित घाटगे, जीकेसी कंपनीचे प्रकल्प अधिकारी राजेंद माळी यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून आपल्या भावना वरिष्ठांना कळवल्या जातील असे सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणी