शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: बैलगाडी शर्यती गाजवणारा कुंडल 'देवाघरी' गेला, मालकाने केलं विधिवत अंत्यसंस्कार-video

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 18:04 IST

कुंडल बैलगाडी शर्यत पोरकी करून गेला

श्रीकांत ऱ्हायकरधामोड : माणसाने माणसावर प्रेम केल्याची अनेक उदाहरणे आपल्याला बघायला मिळतात. पण माणसानी एका जनावरावरती प्रेम करणं ही एक दुर्मिळच गोष्ट. धामोड गावातील असाच एक कुंडल नावचा बैल बैलगाडी शर्यत पोरकी करून गेला. पण या बैलाप्रती असलेली प्रेमाची प्रचिती जाधव कुटुबीयांकडून संपूर्ण धामोड परिसराला पहावयाला मिळाली. कुंडल बैलाच्या दफनविधी बरोबरच बारावीचा कार्यक्रम ही विधीवत पूजा करून केला. शेकडो लोकांच्या जेवणावळी घालत प्राणीमात्रा विषयची कृतज्ञता व्यक्त केली.धामोड येथील शेतकरी अशोक दतात्रय जाधव व त्यांचे बंधु बाजीराव दतात्रय जाधव यांनी २००७ साली आपल्या घरी कुंडलला आणले . कुंडलवरती जाधव कुटुंबीयाचा लळा वाढत गेला हौसेपाटी पाळलल्या बैलाला त्यांनी शर्यतीमध्ये पळवायला सुरुवात केली. हळूहळू कुंडलने शर्यतीत आपल्या नावाबरोबर मालकाचे नाव केले. त्यानंतर त्याने तब्बल ११५ शर्यतीमध्ये पहिला क्रमांक पटकावत नावलौकिक मिळवला. कुंडलच्या येण्याने प्रगती होत गेल्याने तो आमच्यासाठी देव असल्याचे जाधव कुटुंबीयांनी बोलून दाखवले.शर्यतीबरोबर शेती कामहीकुंडलने शर्यतीबरोबर शेतीचा गाडाही ओढला. गेल्या १७ वर्षात कुटुंबातीलच एक सदस्य बनलेल्या कुंडलचा १० जून रोजी मृत्यू झाला आणि सर्वांच्याच डोळ्यात अश्रू तरळले. आपल्या कुटुंबातील एक सदस्य गेल्याच्या भावनेतून त्यांनी माणसाप्रमाणे या बैलाचा अंत्यविधी विधीवत पूजा करून पार पडला. तसेच धामोड पंचक्रोशीत हजारो लोकांना गोडधोडाचे जेवण घातले.  जाधव कुटुंबीयांनी एका माणसाप्रमाणे प्राणीमात्रावरती दाखवलेली भूतदया आज धामोड परिसरात चर्चेचा विषय बनली.  

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBull Cart Raceबैलगाडी शर्यत