शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: गोऱ्या गालावर लाजेची लाली.. पूजा आमची नवरी झाली; बालकल्याणमधील ७५ व्या लेकीचा विवाह थाटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 12:31 IST

सजलेला मांडव, सनईचा मंजूळ स्वर, पोलिस बँड, ढोल-ताशांचा गजर, पाहुणे मंडळी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी

कोल्हापूर : ‘गोऱ्या गोऱ्या गालावरी सजली लाजेची लाली गं पोरी.. पूजाताई आमची नवरी झाली’ अशाच प्रेमळ, आनंददायी आणि सुखद भावना मंगळवारी बालकल्याण संकुलमधील मुला-मुलींच्या होत्या. सजलेला मांडव, सनईचा मंजूळ स्वर, पोलिस बँड, ढोल-ताशांचा गजर, पाहुणे मंडळी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या मांदियाळीत ‘बालकल्याण संकुल’ची लेक पूजा हिची लग्नगाठ विश्वजित विजय पुजारी (खानापूर, भुदरगड) यांच्याशी बांधली गेली. संस्थेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी वधू-वरांना शुभेच्छा दिल्या.निराधारांवर मायेचा पदर धरणाऱ्या ‘बालकल्याण संकुल’मध्ये वाढलेली पूजा ही ७५ वी लेक सुखी जीवनाच्या बोहल्यावर चढली. तिला हक्काचे घर, मायेची माणसं मिळाली. गेली आठ दिवस संस्थेत साखरपुडा, मुहूर्तमेढ, हळदी विधी पार पडले. मंगळवारी सायंकाळी ५ च्या मुहूर्तावर अक्षता पडताच नटून-थटून बसलेल्या मुला-मुलींनी पोलिस बँड आणि ताशांच्या तालावर ठेका धरत आनंद व्यक्त केला. कोल्हापूरकरांच्या शुभाशीर्वादात वधू-वर न्हाऊन निघाले. ‘लोकमत’चे उपवृत्तसंपादक विश्वास पाटील, साताऱ्याच्या महिला व बालविकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी मुलीचे पालकत्व स्वीकारून कन्यादान केले. यावेळी उपाध्यक्ष व्ही. बी. पाटील, मानद कार्यवाह पद्मजा तिवले, सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुहास वाईंगडे यांच्यासह बालकल्याण समितीसह संबंधित शासकीय कार्यालये, संस्थेचे मान्यवर, देणगीदार, शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Orphanage Daughter's Wedding Celebrated with Joy and Blessings

Web Summary : Kolhapur's Bal Kalyan Sankul joyously celebrated Pooja's wedding to Vishwajit Pujari. The orphanage's 75th daughter received blessings from officials and the community, marking a heartwarming milestone.