शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

..त्यामुळेच पवार कुटुंबियांवर टीका, रोहित पवारांनी साधला विरोधकांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 18:03 IST

पहाटेच्या शपथविधी बाबतही नेमकं काय घडलं या विषयी अजितदादा आणि शरद पवाराच सांगू शकतील.

रमेश पाटीलकसबा बावडा (कोल्हापूर) : राज्यात कोणतीही घटना घडली की त्याचा संबंध शरद पवारांशी जोडला जातो. पहाटेच्या शपथविधी बाबतही नेमकं काय घडलं या विषयी ते अजितदादा आणि शरद पवाराच सांगू शकतील. यातील मला काही माहीत नाही. मात्र सद्या काहींना मंत्री व्हायचं आहे. त्यामुळे पवार कुटुंबियांवर बोलण्याचे उद्योग सुरू आहेत. केवळ प्रसिद्धी मिळण्यासाठी पवार कुटुंबियांवर नेहमीच टीका केली जाते असे सांगत राष्ट्रवादीचे नेते, आमदार रोहित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला.आमदार रोहित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. महाराष्ट्र व्हिजन फोरम या चळवळी विषयी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी त्यांनी राजकीय टोलीबाजी केली. लोकसभा, विधानसभा एकत्र होण्याची चिन्हे आहेत असे सांगून पवार म्हणाले, सध्या भाजपची पीछेहाट होत आहे. अनेक निवडणुकांमध्ये त्याचा त्यांना प्रत्यय आला आहे. राजकारणात घराणेशाही वर बोलले जाते. राजकारणात घराणेशाही अडथळा ठरते हे मान्य आहे. परंतु काम करणाऱ्या नव्या पिढीला पार्टीने संधी दिली पाहिजे असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.स्पर्धा परीक्षाबाबत बोलताना ते म्हणाले, स्पर्धा परीक्षा जुन्या पद्धतीने घ्या यासाठी शरद पवार देखील आग्रही आहेत. इतकच नाही तर २०२५ ला स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रमत बदल होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.'महाराष्ट्र व्हिजन फोरम'साठी राज्यभरातून मोठा प्रतिसाद 'महाराष्ट्र व्हिजन फोरम'साठी राज्यभरातून तरुणांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. आतापर्यंत 1 लाख लोकांनी मतदान केलं असून 24 हजार लोकांनी सल्लाही दिला आहे. यामधून व्हीजन डाॅक्युमेंट आम्ही सरकारला देणार आहे, असंही पवार म्हणाले. फेब्रुवारी अखेरीस 10 लाख मतदान होईल. हा प्रकल्प ऑनलाइन सुरू केला. आता महाविद्यालयातही हा प्रकल्प सुरू केला आहे. हा अराजकीय प्लॅटफॉर्म आहे, आम्ही दिलेल्या डॉक्युमेंटवर सरकारने काम करावं, असंही पवार म्हणाले.  

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसRohit Pawarरोहित पवार