शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

..म्हणूनच राहुल गांधींवर कारवाई, माजी आमदार संजय घाटगे यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 16:52 IST

केनवडे फाटा येथे सुमारे तासभर रास्ता रोको करुन केली तीव्र निदर्शने

दत्ता पाटीलम्हाकवे : राजकीयदृष्टया बलाढ्य असणाऱ्या काँग्रेस पक्षाला मैदानाबाहेरच रोखले तर देशावर पाच-पन्नास वर्षे राज्य करु, हा अजेंडा डोळ्यासमोर ठेवूनच राहूल गांधी यांच्यावर राजकीय आकसापोटी कारवाई केली असल्याची टीका माजी आमदार संजय घाटगे यांनी  केली. केवळ सुडबुद्धीचे राजकारण करून भीतीपोटीच भाजपानेराहुल गांधींना मज्जाव करण्याचे षडयंत्र रचले असल्याचा आरोपही त्यांनी केला. केनवडे फाटा (ता.कागल) येथे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ मविआच्या वतीने रास्तारोको करुन भाजपाचा जाहिर निषेध केला. यावेळी ते बोलत होते. घाटगे यांच्या नेतृवाखाली भाजपा व ईडी विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली.  घाटगे म्हणाले, सत्तेचा गैरवापर करून ईडी सारखी तपास यंत्रणा चुकीच्या पद्धतीने वापरली जात आहे. यामुळेच आमदार हसन मुश्रीफ यांच्या सारख्या लोककल्याणकारी नेत्याला जाणीवपुर्वक टार्गेट केले जात आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द होण्यासाठी २ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. माञ, २ वर्षाची शिक्षा द्यायची हे कुठल्या कायद्यात आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला.यावेळी गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे, धनराज घाटगे, दत्ता पाटील (केनवडे), विश्वास दिंडोर्ले यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी शिवसिंह घाटगे, ए.वाय.पाटील, एम.बी.पाटील, काका सावडकर, बाबुराव शेवाळे, के.के.पाटील, अमर कांबळे, महेश पाटील, बाजीराव पाटील (केनवडे), अरूण पोवार आदी मविआचे कार्यकर्ते उपस्थित होते.राहुल गांधी तुम आगे बढो...लोकशाही दडपू पाहणा-या भाजप सरकारचा... धिक्कार असो... सुडबूध्दीने ईडी कारवाई करणा-या भाजप सरकारचा निषेध करत भाजपा विरोधी  घोषणा देण्यात आल्या. तसेच, राहुल गांधी तुम आगे बडो.. हम तुम्हारे साथ है, उद्धव ठाकरे यांचा विजय असो.. अशा घोषणांनी कार्यकत्यांनी सुमारे तासभर रास्ता रोको केला. आंदोलनस्थळी कागल पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRahul Gandhiराहुल गांधीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयBJPभाजपा