शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

शिक्षकांचे पवित्र पोर्टल बदलणार : आमदार आसगावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 21:23 IST

Teacher, Kolhapurnews, Mla, Education Sector, Pavitra Portal शिक्षकांच्या भरतीसाठी तयार केलेले पवित्र पोर्टल बंद होणार नाही; फक्त त्यात महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत, त्याचे नावही बदलले जाणार आहे, अशी माहिती नूतन शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी दिली.

ठळक मुद्देशिक्षकांचे पवित्र पोर्टल बदलणार : आमदार आसगावकर लोकमत कार्यालयाला सदिच्छा भेट

कोल्हापूर : शिक्षकांच्या भरतीसाठी तयार केलेले पवित्र पोर्टल बंद होणार नाही; फक्त त्यात महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत, त्याचे नावही बदलले जाणार आहे, अशी माहिती नूतन शिक्षकआमदार जयंत आसगावकर यांनी दिली.शनिवारी आसगावकर यांनी लोकमत शहर कार्यालयास सदिच्छा भेट दिली. वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

ते म्हणाले, आमदार झाल्यानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी झालेल्या पहिल्याच बैठकीत शिक्षकभरतीला मान्यता मिळाली, याचा आनंद आहे. ही भरती पवित्र पोर्टलद्वारेच होणार आहे. ते बंद केले जाणार नाही; पण यात ज्या अडचणी आहेत, त्या सोडविण्याला प्राधान्य राहणार आहे. शिवाय या पोर्टलचे नावदेखील बदलण्याचे नियोजन सुरू आहे. लवकरच त्याचे परिणाम दिसतील.वाढलेल्या मतदानाचा फायदा आपल्याला झाल्याचे आसगावकर यांनी सांगितले. महाविकास आघाडी म्हणून लढल्याचाही मोठा लाभ झाला. त्यातही शरद पवार यांचे सूक्ष्म नियोजन विजयापर्यंत घेऊन गेले. त्यांनी मनावर घेतल्यानेच रयत, स्वामी विवेकानंद, पुणे जिल्हा शिक्षक मंडळ अशा मोठ्या संस्थांचे पाठबळ मिळाले. या संस्थांमुळे विजय सुकर झाल्याची कबुलीही त्यांनी दिली. यावेळी प्रा. एस. पी. चौगले उपस्थित होते.

टॅग्स :Teacherशिक्षकMLAआमदारkolhapurकोल्हापूरEducation Sectorशिक्षण क्षेत्रPavitra Portalपवित्र पोर्टल