शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: चुकीची फेरफार दुरूस्तीसाठी तलाठ्याने मागितले १० हजार, लाचलुचपत'ने रंगेहाथ पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 11:58 IST

याप्रकरणी कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

कोडोली : सातवे (ता. पन्हाळा) येथील चुकीची फेरफार नोंदीच्या दुरूस्तीसाठी दहा हजार रूपयांची लाच मागितल्या प्रकरणी तलाठी हणमंत शंकर बदडे ( रा. कसबा बावडा) याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने बुधवारी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सातवे येथील विक्री केलेल्या प्लॉटचे क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्र खरेदी दस्तावर नोंदणी झाली होती. त्यामुळे चुकीचे फेरफार नोंदीच्या दुरूस्ती करीता तक्रारदाराने अर्ज केला होता. अर्जाप्रमाणे दुरूस्ती करण्यासाठी तलाठी बदडे यांनी दहा हजार रूपयांची मागणी केली होती. त्यापैकी चार हजार रूपये स्वीकारले होते. उर्वरित ६ हजारासाठी बदडे याने तक्रारदाराकडे तगादा लावला होता. याप्रकरणी लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पथकात पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, संदीप काशीद, सचिन पाटील, कृष्णा पाटील प्रशांत दावणे यांनी काम पाहिले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Land Officer Arrested for Accepting Bribe to Correct Land Records

Web Summary : A land officer in Kolhapur was caught red-handed accepting a 10,000 rupee bribe for correcting errors in land records. The officer had already taken part of the bribe and was demanding the rest when apprehended by anti-corruption officials. A case has been registered.