शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: आळते येथील परप्रांतीय मुलाचा संशयास्पद मृत्यू, चौकशीसाठी पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 11:40 IST

हातावर, पायावर आणि गळ्याभोवती जखमाचे व्रण दिसत असल्याने मृत्यूचे गूढ वाढले

हातकणंगले : आळते (ता. हातकणंगले) येथील धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेत फैजान नजीम या ११ वर्षीय परप्रांतीय मुलांचा संशयास्पद मृत्यू झाला. हा प्रकार सोमवार दि. १६ जून रोजी पहाटे उघडकीस आला. त्यांच्या हातावर, पायावर आणि गळ्याभोवती जखमाचे व्रण दिसत असल्याने हातकणंगले ग्रामीण रुग्णालयाने त्यांचा मृतदेह सी.पी.आर. रुग्णालयाच्या फॉरेन्सिक विभागाकडे पाठविल्याने त्यांच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. या घटनेचा गुन्हा रात्री उशिरा पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.अधिक माहिती अशी की, आळते येथे धार्मिक शिक्षण देणारी शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेत बिहार, उतर प्रदेश, आंध्र प्रदेशसह इतर राज्यांतून ७० ते ८० विद्यार्थी धार्मिक शिक्षण घेत आहेत. बिहारचा विद्यार्थी फैजान नजीम रविवारी रात्री जेवण करून रात्री १० ते ११ च्या दरम्यान इतर विद्यार्थ्यांसोबत झोपला. पहाटे पाच वाजता तो झोपेतून उठलाच नाही. त्याला तत्काळ उपचाराकरिता हातकणंगले येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तो उपचारापूर्वी मयत झाल्याचे सांगितले. मयत फैजान याचा मृतदेह सीपीआरमध्ये शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.घटनास्थळी जयसिंगपूर उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळंके यांनी भेट देऊन माहिती घेतली आहे. दोघांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.