शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

संशयिताने मृतदेह टाकलेल्या ठिकाणी दोन वेळा दिली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 11:45 IST

Crimenews Kolhapur- पाचगावमधील वृद्धेच्या खून प्रकरणातील संशयित संतोष परीट याने मृतदेह टाकलेल्या राजाराम तलाव परिसरातील जागेवर मृतदेह तेथेच आहे का, याची खातरजमा घटनास्थळी जाऊन दोन वेळा केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.

ठळक मुद्देसंशयिताने मृतदेह टाकलेल्या ठिकाणी दोन वेळा दिली भेट वित्तीय संस्थांकडून दागिने गहाण ठेवून उचलले दोन लाख

कोल्हापूर : पाचगावमधील वृद्धेच्या खून प्रकरणातील संशयित संतोष परीट याने मृतदेह टाकलेल्या राजाराम तलाव परिसरातील जागेवर मृतदेह तेथेच आहे का, याची खातरजमा घटनास्थळी जाऊन दोन वेळा केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.सोन्याच्या दागिन्यांच्या हव्यासापोटी शांतबाई आगळे-गुरव या वृद्धेचा संशयित परीट याने टाकाळा येथील अपार्टमेंटमधील राहत्या खोलीत भिंतीवर डोके आपटून खून केला. त्यांनतर वृद्धेच्या अंगावरील दागिने काढून घेतले. त्यानंतर मृतदेह वाकवून पोत्यात भरला. ते पोते आपल्या मोपेडवरून राजाराम तलाव परिसरात नेले.

भरदिवसा मृतदेह टाकल्यानंतर त्याने दोन वेळा मृतदेह तेथेच आहे का, याची खातरजमा केली. ही बाब पोलीस तपासात निष्पन्न झाली. संशयिताने राजाराम तलाव परिसरात मोपेडवरून जाण्यासाठी ज्या मार्गाचा वापर केला. त्या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज ताब्यात घेण्याचे काम पोलीस करीत आहेत.

दोन लाख रुपये कर्जाऊ उचलल्याचे तपासात निष्पन्नवृद्धेचे दागिने संशयिताने दोन वित्तीय संस्थांकडे गहाण ठेवून त्यातून दोन लाख रुपये कर्जाऊ उचलल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबत त्या कंपन्यांच्या प्रतिनिधींकडे पोलिसांनी चौकशी केली आहे. ती कागदपत्रे लवकरच ताब्यात घेतली जाणार आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक सीताराम डुबल यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर