शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बायकोच्या साडीनेच गळफास घेउन रिक्षाचालकाने केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 11:49 IST

सडोली खालसा (ता. करवीर) येथील रिक्षाचालक मधुकर रामचंद्र आवळे (वय ४५) यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह चौघांवर बुधवारी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. संशयित पत्नी प्रतीक्षा मधुकर आवळे, सासू छाया सुनील कांबळे (दोघी रा. दुधगाव, ता. मिरज), आजेसासू कमल राजाराम आवळे (रा. कवठेपिरान, ता. मिरज), बंडा गणपती काळे (रा. वसंतनगर, सांगली) अशी त्यांची नावे आहेत.

ठळक मुद्देआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह चौघांवर गुन्हा दाखल कौटुंबिक वादातून राहत्या घरी तुळईस बायकोच्या साडीनेच गळफास घेऊन आत्महत्या शर्टच्या खिशामध्ये चिठ्ठी, आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह चौघांची नावे

कोल्हापूर : सडोली खालसा (ता. करवीर) येथील रिक्षाचालक मधुकर रामचंद्र आवळे (वय ४५) यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह चौघांवर बुधवारी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. संशयित पत्नी प्रतीक्षा मधुकर आवळे, सासू छाया सुनील कांबळे (दोघी रा. दुधगाव, ता. मिरज), आजेसासू कमल राजाराम आवळे (रा. कवठेपिरान, ता. मिरज), बंडा गणपती काळे (रा. वसंतनगर, सांगली) अशी त्यांची नावे आहेत.अधिक माहिती अशी, मधुकर आवळे यांचा पत्नी प्रतीक्षा हिच्यासोबत कौटुंबिक वाद होता. त्यातून ती माहेरी राहण्यास गेली होती. या वादातून मधुकर यांनी राहत्या घरी तुळईस बायकोच्या साडीनेच गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या शर्टच्या खिशामध्ये चिठ्ठी सापडली.

त्यामध्ये मला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारी माझी पत्नी प्रतीक्षा आवळे, सासू छाया कांबळे, आजेसासू कमल आवळे, बंडा काळे यांनी मला भरपूर त्रास दिला आहे. त्यांच्यामुळे मी आत्महत्या करीत असल्याचे लिहिले आहे. ही चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली. मधुकर यांचे भाऊ अरुण रामचंद्र आवळे यांनी या प्रकरणी संशयितांविरोधात करवीर पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हा