शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर बालिंगा पुलाजवळ पडळच्या युवकाची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 17:40 IST

दोन वेळा केला होता आत्महत्या करण्याचा प्रयत्न

प्रकाश पाटीलकोपार्डे : कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर असणाऱ्या बालिंगा पुलाखाली नदीपात्रात पडळ (ता. पन्हाळा) येथील दिलीप शिवाजी परीट (वय २७) या युवकाने आत्महत्या केली. याबाबत करवीर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. आज, गुरुवारी (दि.१२) ही घटना घडली.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, आज बालिंगा पुलाच्या खाली भोगावती नदीपात्रात पाण्यात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. मृतदेहाचे तोंड पाण्यात असल्याने ओळख पटत नव्हती. पोलिस पाटील सुरेश पाटील यांनी या बाबत करवीर पोलिसांना माहिती दिली. तर, स्थानिकांच्या साहाय्याने नदीतून मृतदेह बाहेर काढला. यानंतर तो पडळ येथील दिलीप परीट याचा असल्याचे समोर आले.उचशिक्षित असणाऱ्या दिलीपला आईने अत्यंत गरीब परिस्थितीतून शिक्षण दिले होते. गावातीलच एका ग्रंथालय तो क्लार्क म्हणून काम करत होता. पण गेली काही दिवस त्याचे मानसिक स्वास्थ बिघडल्याचे सांगण्यात येते. सात महिन्यापूर्वी तो घरातून निघून गेला होता. कोल्हापुरात त्याच्या मोठ्या भावाला सापडल्यानंतर त्याला घरी आणले होते. त्याने दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस