शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

धामोड येथील तीन एकरावरील ऊसास शॉर्टसर्किटने आग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 16:58 IST

Farmar, Fire, Police, mahavitaran, Kolhapurnews धामोड ( ता. राधानगरी ) येथील किरण विष्णू पाटील व बाबुराव आबा पाटील यांचा तीन एकरातील ऊस जळून खाक झाला.  महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शॉर्टसर्किट झाल्याने ही घटना घडली. धुराचे प्रचंड लोट सुरू झाल्याने गावातील लोकांनी जळणाऱ्या उसाकडे धाव घेतली. पण वेग जोरात असल्याने आग आटोक्यात आणणे शक्य झाले नाही.

ठळक मुद्देधामोड येथील तीन एकरावरील ऊसास शॉर्टसर्किटने आग !दोन शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान, महावितरणच्या गलथानपनाचा फटका

धामोड - धामोड ( ता. राधानगरी ) येथील किरण विष्णू पाटील व बाबुराव आबा पाटील यांचा तीन एकरातील ऊस जळून खाक झाला.  महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शॉर्टसर्किट झाल्याने ही घटना घडली. धुराचे प्रचंड लोट सुरू झाल्याने गावातील लोकांनी जळणाऱ्या उसाकडे धाव घेतली. पण वेग जोरात असल्याने आग आटोक्यात आणणे शक्य झाले नाही.या आगीमध्येशेतकरी किरण विष्णू पाटील व बाबुराव पाटील यांचा तीन एकर ऊस जळाला. या दोन्ही शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ऊस जळाला आहे. तुळशी धरण परिसरातील शिवारातून महावितरणचे विजेचे खांब टाकण्यात आले आहेत. मात्र, महावितरणकडून योग्य देखभाल केली जात नाही. परिणामी अनेक ठिकाणी तारांमध्ये अंतर कमी असल्याने घर्षण झाल्याने शॉर्टसर्किट होऊन ऊसजळण्याच्या हा प्रकार घडला आहे.

आम्हा दोन शेतकऱ्यांचा तीन एकरांवरील ऊस जळून खाक झाला आहे. यात आमचे लाख रुपयाचे नुकसान झाले. किमान जळालेला ऊस तरी परिसरातील कारखान्यांनी लवकरात लवकर उचल करावा ही ही विनंती- संजय पाटील,शेतकरी, धामोड.

टॅग्स :fireआगFarmerशेतकरीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिसmahavitaranमहावितरण