शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

‘डीओटी’मध्ये अपुऱ्या साधनांसह यशस्वी उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:17 IST

दोघांनाही एकाच वेळी छातीत दुखायला सुरुवात झाली... तीव्र घाम सुटलेला, चक्कर येत होती आणि मळमळ, पाठीत दुखणे आणि ऑक्सिजनचे ...

दोघांनाही एकाच वेळी छातीत दुखायला सुरुवात झाली... तीव्र घाम सुटलेला, चक्कर येत होती आणि मळमळ, पाठीत दुखणे आणि ऑक्सिजनचे प्रमाण काहीसे कमी झाले होते. ईसीजी मशीन उपलब्ध होते, टेक्निशियन नव्हते अशा वेळी ऑक्सिजन बेडचे स्टाफ, मेडिकल ऑफिसर आणि स्टाफ यांनी एक भावनेने, तत्परतेने उपचार केले. त्यांचे प्राण वाचविले. या ठिकाणी फिजिओथेरपीचा उपयोग कोरोना रुग्णांसाठी केला जात आहे.

कमी स्टाफ, कमी वैद्यकीय अधिकारी, कमी औषधे असूनही या सर्वांच्या प्रयत्नांतून जोरावर अनेक पेशंट बरे झाले. प्रयत्न, एकसंघता, सत्पात्री दान, ईच्छाशक्ती आणि तत्परता याच्या जोरावर आजवर जवळपास ७०० च्या वर पेशंटनी या दीड महिन्यात उपचार घेतले आहेत. पण, आजवर एकही मृत्यू झालेला नाही. एकीकडे खासगी रुग्णालयांतून भयग्रस्त रुग्णांची लुूटमार होत असताना दुसरीकडे सरकारी, महापालिकेच्या रुग्णालयातील कर्मचारी रुग्णानांना आधार देऊन त्यांचे प्राण वाचवित आहेत हेही नसे थोडके. त्यामुळेच आज सरकारी रुग्णालयांवर विश्वास वाढत चालला आहे.