शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

सुभाष रोडवर मृत्यूच्या दुभाजकांवर लावले फलक

By admin | Updated: July 30, 2014 00:28 IST

परिसरातील तरुणांचा पुढाकार : उपक्रमाचे पोलिसांकडून स्वागत

कोल्हापूर : कोल्हापुरातील फोर्ड कॉर्नर ते उमा चित्र मंदिर चौक रस्त्यावर रिलायन्स मॉलसमोर असलेल्या दुभाजकाला धडकून दीड वर्षात दोघाजणांचा बळी गेला आहे. अशा घटना वारंवार घडू नयेत, यासाठी सामाजिक कार्यकर्ते अमर माने यांनी आज मंगळवारी स्वखर्चातून ‘अपघात क्षेत्र, धोक्याचा इशारा’ या नावाचे फलक लावून जनजागृती केली. त्यांच्या या उपक्रमाचे पोलिसांनी स्वागत केले. लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर ते उमा चित्रमंदिरकडे जाणाऱ्या सुभाष रोडवर रिलायन्स मॉलसमोर असलेल्या दुभाजक समोरून येणाऱ्या वाहनांचा प्रखर झोत डोळ््यांवर पडला की वाहनचालकांना अजिबात दिसत नाही. त्यामुळे या दुभाजकावर वाहने आदळण्याच्या वारंवार घटना घडतात. त्याबद्दल त्या परिसरातील नागरिकांनी वाहतूक शाखेकडे अनेकदा तक्रारी केल्या परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. अशीच घटना सोमवारी पहाटे होऊन त्यामध्ये आर्किटेक्ट रवींद्र साळुंखे यांचा बळी गेला. पोलीस आणि महापालिका प्रशासन जागे होण्यापूर्वी सामाजिक कार्यकर्ते अमर माने यांनी स्वखर्चाने सहकारी अमित हलेकर, अशोक जावीद, युवराज पाटील, रमेश माने, खंडेराव माने, राजु तोरणे, अक्षय माने, विशाल माने, अनिल कोळेकर, अक्षय गेजगे, आदींच्या मदतीने अपघातस्थळी फलक लावून दुभाजकास रेड स्टिकर लावले. त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी कौतुक केले. (प्रतिनिधी)