शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी प्लास्टिकमुक्त चळवळीत पुढाकार घ्यावा : डॉ. कलशेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 10:38 IST

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने मध्यवर्ती बसस्थानकासमोरील त्यांच्या पुतळ्यास आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी डॉ. कलशेट्टी यांनी, प्रत्येक विद्यार्थ्याने प्लास्टिकमुक्त चळवळीत पुढाकार घ्यावा, त्यांनी किमान पाच घरांत प्रबोधन करावे, असे आवाहन केले.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी प्लास्टिकमुक्त चळवळीत पुढाकार घ्यावा : डॉ. कलशेट्टी कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंतीनिमित्त अभिवादन

कोल्हापूर : कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने मध्यवर्ती बसस्थानकासमोरील त्यांच्या पुतळ्यास आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी डॉ. कलशेट्टी यांनी, प्रत्येक विद्यार्थ्याने प्लास्टिकमुक्त चळवळीत पुढाकार घ्यावा, त्यांनी किमान पाच घरांत प्रबोधन करावे, असे आवाहन केले.आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी रा. छ. शाहू कॉलेजचे विद्यार्थी, विद्यार्थिनींना प्लास्टिक मुक्त कोल्हापूर व स्वच्छतेबाबत आयुक्तांनी शपथ दिली. रा. छ. शाहू कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना आपल्या परिसरातील किमान पाच घरांमध्ये प्लास्टिक मुक्तीबाबत प्रबोधन केले पाहिजे, (रेड्यूस, रिव्हूज, रिसायकल) या मोहिमेत प्रत्येकाने सहभाग घेतला पाहिजे, असे सांगितले.यावेळी उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, कनिष्ठ अभियंता मिरा नागिमे, अरविंद भोसले, दिलीप पोवार, रा. छ. शाहू कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. टी. साळुंखे, प्रा. आर. पी. देठे, व्ही. व्ही. किल्लेदार, एस. एस. साठे, एन. एस. साळुंखे, आर. सी. पाटील, एस. एस. लवेकर, बी. एम. शिनू, रा. छ. शाहू कॉलेजचे एन. एस. एस, एन. सी. सी., कमवा व शिका योजनेतील शिक्षक शिक्षिका, विद्यार्थी-विद्यार्थिनी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर