शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

त्या भोंदूबाबावर कठोर कारवाई करणार : गणेश इंगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 17:15 IST

Crimenews, Police, Kolhapurnews तथाकथित देवर्षी बाळूमामा तथा बाळू दळवी याच्या कारनाम्याचे धागेदोरे शोधण्याचे काम सुरू आहेत. त्यामध्ये तथ्य आढळल्यास बाळू दळवी व संबंधितांवर कठोर कारवाई करणार असून याप्रकरणाची कसून तपासणी सुरू असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी सांगितले.

ठळक मुद्देत्या भोंदूबाबावर कठोर कारवाई करणार : गणेश इंगळे बाळू दळवीच्या सर्व कारनाम्यांची कसून तपासणी

नेसरी :करणी काढतो व गुप्त खजिना मिळवून देण्याच्या बहाण्याने नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील महिलेवर जादूटोणा व अत्याचार करणाऱ्या तथाकथित देवर्षी बाळूमामा तथा बाळू दळवी याच्या कारनाम्याचे धागेदोरे शोधण्याचे काम सुरू आहेत. त्यामध्ये तथ्य आढळल्यास बाळू दळवी व संबंधितांवर कठोर कारवाई करणार असून याप्रकरणाची कसून तपासणी सुरू असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी सांगितले.सिरसंगी (ता. आजरा) येथील संशयित देवर्षी बाळू दळवी याच्यावर जादूटोणा व महिलेवर अत्याचार केल्याची तक्रार शनिवारी (१२) पीडित महिलेने नेसरी पोलिसात दिली आहे.त्यानुसार पोलिस खात्याने या प्रकरणाची कसून चौकशी सुरू केली आहे.

दळवीला १८ डिसेंबरअखेर पोलिस कोठडी मिळाली असून दळवीचे संशयित तीनही आरोपींचा या प्रकरणात कितपत सहभाग आहे. त्यावरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.दळवी याने भोंदूगिरी करून किती पैसे गोळा केला आहे ? त्याची कोठे कोठे मालमत्ता आहे ? नावावर असलेली वाहने व बँक खात्यावरील व्यवहाराचीही तपास सुरू आहे. विश्वस्त मंडळाची तपासणीबाळू दळवीच्या विश्वस्त मंडळाचीही चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणात दळवी याने आणखी कोणाला फसवले अथवा महिलांचे शोषण केले असल्यास संबंधितांनी पोलिसांशी संपर्क साधावा, त्यांची नावे गुप्त ठेवली जातील, असे आवाहन तपास अधिकारी गणेश इंगळे यांनी केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर