शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाच्या मागण्यांबाबत राज्य सरकारने करून दाखवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:33 IST

कोल्हापुरात बुधवारी होणाऱ्या मूक आंदोलनाच्या तयारीची पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रपती नियुक्त मी खासदार आहे. भाजपचा सहयोगी ...

कोल्हापुरात बुधवारी होणाऱ्या मूक आंदोलनाच्या तयारीची पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रपती नियुक्त मी खासदार आहे. भाजपचा सहयोगी सदस्य असल्याचे मी नाकारत नाही. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अशा विविध पक्षांतील नेत्यांशी माझे चांगले जमते. त्यांच्याशी माझी जवळीक असून ते चुकीचे नाही. राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये सकल मराठा समाजाच्यावतीने मूक आंदोलन केले जाणार आहे. अन्य पाच मागण्यांची पूर्तता तातडीने करणे राज्य सरकारच्या हातात आहे. आरक्षणाच्या लढ्यातील दुसरा टप्पा असलेला पुणे ते मुंबई लॉंगमार्च काढायला लागू नये याची दक्षता सरकारने घेऊन आमच्या मागण्यांची पूर्तता करावी. आरक्षणासह अन्य मागण्यांबाबत मराठा समाजाचे आंदोलन म्हणजे कोणताही अजेंडा नाही, तर चळवळ आहे. नक्षलवाद्यांबाबतच्या पत्रांच्या अनुषंगाने कोणत्या स्वरूपातील चौकशीसाठी मी तयार असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.

चौकट

आचारसंहितेत आंदोलन होईल

कोल्हापुरात होणारे मूक आंदोलन हे आचारसंहितेत होईल. कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यात येईल. या पद्धतीने राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये मूक आंदोलन केले जाणार असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.