दत्त दूध संस्था सहकारातील मानदंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:39 IST2020-12-15T04:39:35+5:302020-12-15T04:39:35+5:30

अर्जुनवाडा (ता. राधानगरी) येथील दत्त दूध संंस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित भेटवस्तू वाटप समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. ...

Standards in Datta Dudh Sanstha Co-operation | दत्त दूध संस्था सहकारातील मानदंड

दत्त दूध संस्था सहकारातील मानदंड

अर्जुनवाडा (ता. राधानगरी) येथील दत्त दूध संंस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित भेटवस्तू वाटप समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक संचालक दिनकर कृष्णाजी पाटील होते.

यावेळी ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, दिनकरतात्या पाटील, राधानगरी तालुका राष्ट्रवादी सहकार सेलचे अध्यक्ष शरदराव पाटील, चेअरमन जालंदर पाटील, बी. डी. पाटील, शहाजी बरगे, नामदेव चौगले, पंडित पाटील, एकनाथ माने, अशोक डावरे, विष्णुपंत यादव, विलास पाटील, बाजीराव चौगले, बी. एच. किल्लेदार, सचिव शशिकांत पाटील, सर्व संचालक, सभासद उपस्थित होते.

फोटो....

अर्जुनवाडा (ता. राधानगरी) येथे दत्त दूध संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित समारंभात सभासदांना भेटवस्तू वाटप करण्यात आल्या. यावेळी ए. वाय. पाटील, अरुण डोंगळे, दिनकरराव पाटील, शरदराव पाटील, आदी उपस्थित होते.

Web Title: Standards in Datta Dudh Sanstha Co-operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.