शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी. प्रवासात महिलेचे साडेसहा तोळे सोने लंपास, बॅगमधील दागिन्यांचा डब्बा हातोहात लांबवला

By तानाजी पोवार | Updated: September 3, 2022 15:13 IST

गावी घरी पोहचल्यानंतर बॅग उघडून पाहिली असता हा चोरीचा प्रकार लक्षात आला

कोल्हापूर : गणपती सणानिमीत्त शाहूवाडी गावी एस.टी. बसमधून जाणाऱ्या महिला प्रवाशाच्या बॅगमधील सुमारे साडेसहा तोळे सोन्याचे दागिने असलेला डब्बा अज्ञात चोरट्याने हातोहात लांबवला. याबाबत कविता विष्णू देसाई (वय ३५ रा. पाचगाव, ता. करवीर) यांनी शाहुपूरी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार नोंदवली. ही घटना मंगळवारी (दि.३० ऑगस्ट) घडली.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कविता देसाई ह्या पाचगाव येथे राहतात. त्या मंगळवारी आपल्या दोन मुलासह कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक येथून एस.टी. बसने शिराळे तर्फ मलकापूर गावी प्रवास करत होत्या. त्यावेळी त्यांच्या ट्रॅव्हलींग बॅग मध्ये कपडे व कपड्यामध्ये स्टीलच्या डब्यात अडीच तोळ्याचा सोन्याचा पट्टा, दिड तोळ्याचा लक्ष्मी हार, दिड तोळयाचा नेकलेस, तीन ग्रॅमची ठुशी, रिंगा, सोन्याची नथ, तीन ग्रॅमचे पैजन असा सुमारे साडेसहा तोळ्याचे सोन्याचे दागिने याशिवाय आधारकार्ड, आर्मी कॅन्टीन कार्ड, एटीएम कार्ड असा सुमारे ३ लाख ११ हजार रुपये किंमतीचा ऐवज होता.प्रवासात अज्ञात चोरट्यांने त्यांच्या ट्रॅव्हलींग बॅगमधील सोन्याचे दागिने असलेला डब्बा चोरुन नेला. गावी घरी पोहचल्यानंतर बॅग उघडून पाहिली असता हा चोरीचा प्रकार लक्षात आला. याबाबत त्यांनी शुक्रवारी सायंकाळी शाहूपुरी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस