शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

पुराच्या पाण्यामुळे राजाराम बंधाऱ्याचा स्लॅब गेला तिसऱ्यांदा वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 17:35 IST

राजाराम बंधाऱ्यावरील स्लॅब पुराच्या पाण्यामुळे तिसऱ्यांदा वाहून गेला . गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने राजाराम बंधारा आज खुला झाला. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला.

ठळक मुद्देपुराच्या पाण्यामुळे राजाराम बंधाऱ्याचा स्लॅब गेला तिसऱ्यांदा वाहून गतवर्षीही गेला होता स्लॅब वाहून

कसबा बावडा : राजाराम बंधाऱ्यावरील स्लॅब पुराच्या पाण्यामुळे तिसऱ्यांदा वाहून गेला. गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने राजाराम बंधारा आज खुला झाला. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला.राजाराम बंधाऱ्यावर मे २०१८ दरम्यान सिमेंट कॉंक्रिटचा रस्ता करण्यात आला होता.मात्र त्यानंतरच्या पहिल्याच पावसात २६ जून ला बंधार्यावरील स्लॅब वाहून गेल्याचे निदर्शनास आले. गतवर्षीही स्लॅब वाहून गेला होता. यावर्षी पावसाला वेळेत सुरुवात झाली.

१६ जुन रोजी बंधारा पंचगंगेच्या पाण्याखाली गेला होता. तो २२ जुन रोजी खुला होताच स्लॅबचा काही भाग या वर्षीही वाहून गेल्याचे निदर्शनास आले. पाटबंधारे विभागाच्या वतीने बंधाऱ्यावर निखळलेले स्लॅबचे तुकडे जेसीबी च्या साह्याने काढून घेण्यात आले आणि दुचाकी वाहतूक सुरू करण्यात आली.दरम्यान बंधार्‍यावरून चार चाकी वाहतुकीला बंदी आहे. तसे फलकही बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूस लावण्यात आले आहेत. मात्र त्याकडे डोळेझाक करून चार चाकी वहातूक होत आहे. त्याचाही परिणाम स्लॅब निखळण्यास झाला आहे असल्याचे पाटबंधारेचे मत आहे.

पावसाळ्यानंतर स्लॅबच्या कामाचा निर्णय घेण्यात येईल असे या विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नवीन टाकण्यात येत असलेला स्लॅब व बंधाऱ्याचा मूळ रस्ता यांची एक मेकाला म्हणावी तशी अडक होत नसल्याने असा प्रकार घडत असल्याचेही पाटबंधारे विभागाचे म्हटले आहे. 

टॅग्स :RainपाऊसDamधरणkolhapurकोल्हापूर