‘समर कॅम्प २०१६’ मध्ये आयोजित स्केटिंग वर्कशॉप

By Admin | Updated: April 28, 2016 01:19 IST2016-04-28T01:18:14+5:302016-04-28T01:19:49+5:30

लोकमत बालविकास मंच ‘समर कॅम्प २०१६’

Skating Workshop organized in 'Summer Camp 2016' | ‘समर कॅम्प २०१६’ मध्ये आयोजित स्केटिंग वर्कशॉप

‘समर कॅम्प २०१६’ मध्ये आयोजित स्केटिंग वर्कशॉप

लोकमत बालविकास मंच ‘समर कॅम्प २०१६’ मध्ये आयोजित स्केटिंग वर्कशॉपमध्ये प्रतिभानगर येथील मनपाच्या स्केटिंग रिंग येथे एस. के. रोलर स्केटिंग अकॅडमीचे प्रशिक्षक सुहास कारेकर यांच्यासोबत सहभागी विद्यार्थी.

लोकमत बालविकास मंच ‘समर कॅम्प २०१६’ मध्ये आयोजित स्केटिंग वर्कशॉपला बालचमूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. शिवाजी पार्क येथील फाईव्ह स्टार स्केटिंग अकॅडमीचे प्रशिक्षक बाळासाहेब सोमण यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना स्केटिंगचे धडे देण्यात येत आहेत. यावेळी नगरसेवक अशिष ढवळे यांनी शिबिराला भेट दिली. यावेळी ‘लोकमत’चे वरिष्ठ उपसंपादक विश्वास दिवे उपस्थित होते.

Web Title: Skating Workshop organized in 'Summer Camp 2016'