कोडोलीत कोरोनाच्चे सहा नवीन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 20:59 IST2020-08-05T20:57:50+5:302020-08-05T20:59:51+5:30

कोडोली :कोडोली  ( ता पन्हाळा ) येथे बुधवारी नवीन सहा कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण सापडले आहेत तर अद्याप ३० रुग्णांचे अहवाल ...

Six new patients of Ko Kodoli Purana | कोडोलीत कोरोनाच्चे सहा नवीन रुग्ण

कोडोलीत कोरोनाच्चे सहा नवीन रुग्ण

ठळक मुद्देकोडोलीत नवीन सहा पॉझीटीव्ह रुग्णअनेक जणांना समुह संसर्ग

कोडोली :कोडोली  ( ता पन्हाळा ) येथे बुधवारी नवीन सहा कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण सापडले आहेत तर अद्याप ३० रुग्णांचे अहवाल येणे बाकी आहे. एकूण रूग्णसंख्या ४० वर पोहचली आहे. संसर्ग वाढत असलेने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे

कोडोलीतील पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.तांत्रिक कारणामुळे अनेक जणाचे अहवाल अद्याप न आल्याने पॉझीटीव्ह रूग्णांच्या संख्येत किती वाढ होणार याबाबत नागरीकांच्यात चितेचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोडोलीतीललो लोकसंख्या मोठया प्रमाणावर असल्याने समूह संसर्गाची भिती मोठया प्रमाणावर निर्माण झाली आहे. काही ठिकाणी एकाच कुंटुबांतील अनेक जणांना समूह संसर्ग झाला आहे.

 

Web Title: Six new patients of Ko Kodoli Purana