शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: प्रेमविवाह केला म्हणून बहिणीचा खून, तिघा भावांना आंध्र प्रदेशातून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 15:50 IST

अन्य एका खुनाचा उलगडा, मुरगूड पोलिसांची कारवाई

मुरगूड : लिंगनूर (कापशी) येथे बहिणीशी प्रेमविवाह केला म्हणून सख्ख्या बहिणीचा खून करून फरार असलेल्या तीन संशयित आरोपींना मुरगूड पोलिसांनी आंध्र प्रदेशातून अटक केली. खुनाची घटना ६ फेब्रुवारी रोजी घडली होती. दरम्यान, चंदगड येथील एका खुनाचा उलगडा या आरोपीकडून झाला आहे.अधिक माहिती अशी, लखनवाडा (जि. बुलढाणा) येथील सिकसेन मुरलीधर भोसले याने सन २००७ साली अंजनगाव (जि. अमरावती) येथील पवार कुटुंबातील येवनबाई हिला प्रेम प्रकरणातून पळवून नेऊन लग्न केले होते. तेव्हापासून सिकसेन तिला माहेरी पाठवत नव्हता. याचा राग देवेंद्र पवार, टायटन पवार यांना होता. त्यातून त्यांनी सिकसेनला ६ फेब्रुवारी रोजी फोनवरून लिंगनूर (कापशी) येथे बोलावून घेतले. तेव्हा त्यांच्यात वाद सुरु झाला.सिकसेनला मारत असतानाच येवनबाई मध्ये आली, तेव्हा तिला भाल्याने भोसकले. त्यात ती जागीच ठार झाली होती. यावेळी देवेंद्रप्पा आदमास पवार (वय २०), पीयूष उर्फ टायटन पवार (वय २२), चरण उर्फ शंकर शकराप्पा पवार (वय ३०, रा. अंजनगाव, जि. अमरावती) हे तिघेही घटनास्थळावरून फरार झाले होते.या घटनेची मुरगूड पोलिसात नोंद झाली होती. फोनच्या लोकेशनवरून माहिती मिळताच मुरगूड पोलिसांनी या तिघा आरोपींना आंध्र प्रदेशातील भिमावरम येथे पकडून अटक केली. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली. या तिघा जणांनी एक वर्षापूर्वी पाटणे फाटा (चंदगड) येथील अर्जुन रवी शिंदे याचा पाटणा (बिहार) येथे खून केल्याचेही उघड झाले आहे.या कारवाईत मुरगूड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी करे, हवालदार संदीप ढेकळे, प्रशांत गोजारे, बजरंग पाटील, अमर पाटील, मधुकर शिंदे, संतोष भांदीगरे, संदीप लाड, अमर कुंभार व सतीश वर्णे सहभागी झाले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस