शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

हातकणंगलेत धारधार शस्त्राने एकाच खून; पोलिस घटनास्थळी दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2024 12:08 IST

घटनास्थळी डॉगस्कॉड ,फॉरेन्सीक टीम आणि समर्थ रूग्णवाहिकेचे स्वप्नील नरूटे दाखल झाले आहेत.

हातकणंगले - कोरोची रोडवरती रघू जानकी मंगल कार्यालयाच्या पाठीमागे भारत पांडूरंग येशाळ वय अंदाजे ४५वर्ष रा. रेणूका झोपडपट्टी, इचलकरंजी यांचा धारधार शस्त्राने खून करणेत आल्याचे रविवारी पहाटे उघडकीस आले. हातकणगले आणि शहापूर पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळी डॉगस्कॉड ,फॉरेन्सीक टीम आणि समर्थ रूग्णवाहिकेचे स्वप्नील नरूटे दाखल झाले आहेत.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रूग्णालय मध्ये हलविणेत आला आहे. मयत भरत येशाळ हा ट्रक मेकॅनिकल असलेने त्याला रात्री १२ वा च्या चे सूमारास ट्रक बंद पडला आहे. दुरुस्तीसाठी यावे असा फोन आलेने तो घरातून गेल्याचे त्यांच्या नातेवाईकानी सांगीतले. त्याला रात्री फोन करणाऱ्या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत. या खूना गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल करणेची प्रक्रिया सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर