शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

पीएमसी बँक अधिकाऱ्यांना घेराव, अधिकारी धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 4:51 PM

एक लाखापर्यंतच्या ठेवींना विमा सुरक्षा असते; त्यामुळे विम्याच्या रकमेतून ठेवीदारांना एक लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी तातडीने देण्यात याव्यात, या मागणीसाठी पी. एम.सी बँक खातेदार हक्क संरक्षण समितीतर्फे रुईकर कॉलनी येथील शाखेतील बँक अधिकाऱ्यांना घेराव घातला. दिवाळी असल्याने ग्राहकांनी रक्कम देण्याबाबत अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली.

ठळक मुद्दे ग्राहकांकडून प्रश्नांची सरबत्तीखातेदार हक्क संरक्षण समिती आक्रमक

कोल्हापूर : एक लाखापर्यंतच्या ठेवींना विमा सुरक्षा असते; त्यामुळे विम्याच्या रकमेतून ठेवीदारांना एक लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी तातडीने देण्यात याव्यात, या मागणीसाठी पी. एम.सी बँक खातेदार हक्क संरक्षण समितीतर्फे रुईकर कॉलनी येथील शाखेतील बँक अधिकाऱ्यांना घेराव घातला. दिवाळी असल्याने ग्राहकांनी रक्कम देण्याबाबत अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली.रिझर्व्ह बँकने पंजाब महाराष्ट्र को-आॅपरोटिव्ह बँकेवर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे ग्राहकांना खात्यावरून पैसे काढण्यासाठी मर्यादा आहेत. दिवाळी सण असल्याने खात्यावर पैसे असूनही मिळेना अशी स्थिती आहे. या विरोधात ग्राहकांचा संयम सुटत आहे.

पी.एम.सी. बँक खातेदार हक़क संरक्षण समितीच्यावतीने शुक्रवारी रूईकर कॉलनी येथील शाखेमध्ये जाऊ न बँकेचे व्यवस्थापक सुदीप सावंत, सिनीयर मॅनेजर मीना किंकर, सिनीयर मॅनेजर रोहीत पाटील यांना घेराव घातला.यावेळी समितीचे चंद्रकांत जाधव, राजू लाटकर, रमेश आपटे, मीरा ताठे, शाम आवळे, डॉ. उदय लोखंडे यांच्यासह ग्राहक मोठया संख्यने उपस्थित होते. 

 

टॅग्स :PMC Bankपीएमसी बँकkolhapurकोल्हापूर