शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

सरवडेत शाँर्ट सर्किटने चप्पल दुकानाला आग, चार तासानंतर आग आटोक्यात आणण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 19:10 IST

आगीची तीव्रता इतकी होती की इमारतीचा स्लँब फुटून मोठा आवाज झाला.

सरवडे : येथील प्रसिद्ध चप्पल व्यापारी पांडुरंग संपत्ती पोवार यांच्या मुख्य बाजारपेठेत असलेल्या व्यंकेटेश्वरा फूटवेअर दुकानाला शाँर्ट सर्किटने आग लागली. या आगीत सुमारे पंचवीस लाखाहून अधिक रुपयांचे नुकसान झाले. ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून आग विझविण्याचा प्रयत्न केला. तब्बल चार तासांनी आग आटोक्यात आणण्यात यश आले. आज शुक्रवार दुपारच्या सुमारास ही दुर्घटना झाल्याने बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती.सरवडे बाजारपेठेत पांडुरंग पोवार यांचे चप्पलांचे दुकान आहे. दुकानात पंचवीस लाखाहून अधिक किंमतीचा माल भरला होता. दुपारच्या सुमारास दुकानात अचानक शाँर्ट सर्कीटने दुकानास आग लागली. बघता बघता आगीने रूद्र रूप धारण केले. मोठ मोठे धुरांचे लोठ बाहेर येऊ लागले. तात्काळ ग्रामस्थांनी आणि व्यापाऱ्यांनी बिद्री, भोगावती, हमीदवाडा साखर कारखान्याबरोबर मुरगुड नगर परिषदेच्या अग्निशामन दलाला आगीची माहिती दिली. घटनास्थळी अग्नीशामन दलाचे बंब दाखल होत जवानांनी आग आटोक्यात आणली.इमारतीचा स्लँब फुटलातब्बल तीन तास मुख्य बाजारपेठेत आगीचे तांडव सुरू होते. आगीची तीव्रता इतकी होती की इमारतीचा स्लँब फुटून मोठा आवाज झाला. इमारतीच्या काचा आणि स्लँबचे तुकडे सुमारे तीस फुट अंतरावर उडून पडले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfireआग