शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेने संभाजीराजेंचा सन्मान करावा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 19:54 IST

आम्ही कधीही संभाजीराजे यांना आमचा प्रचार करा असे म्हटले नाही. ते कधीही, कुठल्याही भाजपच्या व्यासपीठावर नव्हते.

कोल्हापूर : भाजपने संभाजीराजे यांना थेट राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेचे खासदार केले होते. आता शिवसेनेने संभाजीराजेंची अपेक्षा पूर्ण करून त्यांचा सन्मान करावा अशी अपेक्षा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज, सोमवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.राजांना भाजपच्या कार्यालयात बोलावणार आहात का?पाटील म्हणाले, ज्या वेळी संभाजीराजेंना राज्यसभा देण्याचा निर्णय झाला तेव्हा महाराष्ट्रातील तीन जागांमधून एक जागा देण्याचे नियोजन होते. परंतू हे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समजले तेव्हा त्यांनी ‘राजांना तुम्ही भाजपच्या कार्यालयात एबी फॉर्मवर सह्या करण्यासाठी बोलावणार आहात का’ असा आम्हांला प्रश्न विचारला. त्यांना आपण सन्मानपूर्वक राष्ट्रपती कोट्यातून खासदार करू असा शब्द त्यांनी दिला. त्यानुसार त्यांनी सहा वर्षे काम केले. आता शिवसेनेने संभाजीराजेंचा सन्मान करावा.तर दिल्लीशी बोलून घेवूतिसऱ्या उमेदवारासंदर्भात भाजपचा कोणताही निर्णय झालेला नाही. संभाजीराजेंनी भाजपकडून उमेदवारीच मागितलेली नसल्याने याबाबत प्रश्नच येत नाही. परंतू अगदीच त्यांनी मागणी केली तर हा निर्णय दिल्लीत होणार असल्याने मी आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीशी बोलून घेवू.संभाजीराजेंचा पक्षासाठी वापर केला नाहीतुम्ही कधीही संभाजीराजेंनी भाजप की जय म्हणताना पाहिले आहे का अशी पत्रकारांनाच विचारणा करून पाटील म्हणाले, आम्ही कधीही संभाजीराजे यांना आमचा प्रचार करा असे म्हटले नाही. ते कधीही, कुठल्याही भाजपच्या व्यासपीठावर नव्हते. त्यामुळे जरी त्यांना सन्मानपूर्वक राज्यसभेची खासदारकी दिली असली तरी ती शाहू महाराजांच्या राजघराण्याचा सन्मान म्हणून दिली होती. त्यामुळे त्यांचा पक्षीय राजकारणासाठी वापर करून घेतला नाही

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूकSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीShiv SenaशिवसेनाBJPभाजपाchandrakant patilचंद्रकांत पाटील