शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

शत्रुला अंगावर घेऊन हरविण्याची शिवसेनेची पध्दत, राजेश क्षीरसागरांची भाजपवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 16:33 IST

इथं सगळ्याच पक्षांचे कार्यकर्ते दिसत आहेत, आता विरोधकांकडे आहे करी कोण असे विचारण्याची वेळ आली असल्याचे क्षीरसागर म्हणाले.

कोल्हापूर : पाठीमागून वार करण्याची सवय शिवसेनेला नाही, शत्रूला अंगावर घेऊन पुढून वार करुन हरविण्याची आमची मर्दाची पध्दत आहे, अशा शब्दात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी भाजपावर हल्लाबोल केला.कोल्हापूर उत्तर मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा उमेदवारी अर्ज भरण्यास जाण्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या बैठकीत क्षीरसागर बोलत होते. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, सहकार राज्यमंत्री बाळासाहेब पाटील, उच्च व तंत्रज्ञान मंत्री उदय सामंत, मालोजीराजे छत्रपती, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्यासह कॉग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, आरपीआर कवाडे गट या पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्हाला आदेश दिला आहे, आता शिवसैनिक त्यांच्या आदेशानुसार महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना विजयी करुन दाखवतील, असा ठाम विश्वासही क्षीरसागर यांनी दिला. इथं सगळ्याच पक्षांचे कार्यकर्ते दिसत आहेत, आता विरोधकांकडे आहे करी कोण असे विचारण्याची वेळ आली असल्याचे क्षीरसागर म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकShiv SenaशिवसेनाRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागर