शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

शाहू ग्रुपच्यावतीने शिवजयंती जल्लोषात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:12 IST

वीरेंद्रसिंह घाटगे व श्रेयादेवी घाटगे यांच्याहस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस विधिवत अभिषेक करण्यात आला. शाहिरी ...

वीरेंद्रसिंह घाटगे व श्रेयादेवी घाटगे यांच्याहस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस विधिवत अभिषेक करण्यात आला. शाहिरी आणि शिवगीत गायन कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजमाता जिजाऊ महिला संघटनेच्या अध्यक्षा नवोदिता घाटगे, आर्यवीरराजे घाटगे प्रमुख उपस्थित होते.

नगरपालिकेसमोरील तसेच शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासही पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दुपारी १२ वाजता महिलांच्या गर्दीत जन्मकाळ सोहळा झाला. हिदायत नायकवडी व सहकारी यांनी शिवगीते, तर शिवशाहीर धोंडीराम मगदूम वडगावकर यांनी पोवाडे सादर केले.

यावेळी शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, राज्य बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील, बॉबी माने, संजय पाटील, युवराज पसारे, राजेंद्र जाधव, भैया इंगळे, विशाल पाटील, दीपक मगर, बाळासाहेब नाईक, असिफ मुल्ला, प्रवीण कदम, आप्पासाहेब भोसले, सुनील मगदूम, प्रवीण गुरव, विवेक कुलकर्णी, उमेश सावंत, धैर्यशील इंगळे, विजया निंबाळकर, आनंदी मोकाशी, सुधा कदम, नम्रता कुलकर्णी, फरिदा बुखारी, अनुप्रिता इंगळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

छायाचित्र-

कागल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन समरजित घाटगे, वीरेंद्रसिंह घाटगे, नवोदिता घाटगे, श्रेयादेवी घाटगे, युवराज आर्यवीर घाटगे यांच्याहस्ते करण्यात आले.

१९ शाहू जयंती घाटगे