शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

शैला सोनार यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:26 IST

फोटो (२१०९२०२१-कोल-शैला सोनार (निधन) प्रेरणा जाधव कोल्हापूर : भुसार गल्ली, उत्तरेश्वरपेठ येथील प्रेरणा रवींद्र जाधव (वय ५६) यांचे निधन ...

फोटो (२१०९२०२१-कोल-शैला सोनार (निधन)

प्रेरणा जाधव

कोल्हापूर : भुसार गल्ली, उत्तरेश्वरपेठ येथील प्रेरणा रवींद्र जाधव (वय ५६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

फोटो (२१०९२०२१-कोल-प्रेरणा जाधव (निधन)

इंद्रसेन सांगलीकर

कोल्हापूर : मंगेशकरनगर येथील इंद्रसेन आत्माराम सांगलीकर (वय ७५) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, चार मुली, दोन बहिणी, भाऊ, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो (२१०९२०२१-कोल-इंद्रसेन सांगलीकर (निधन)

प्रमोद शिंदे

कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहत येथील प्रमोद दत्तात्रय शिंदे (वय ५९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, बहीण, भाऊ असा परिवार आहे.

फोटो (२१०९२०२१-कोल-प्रमोद शिंदे (निधन)

तुळसाबाई शिंदे

कोल्हापूर : हिरवडे खालसा (ता. करवीर) येथील तुळसाबाई पांडुरंग शिंदे (वय ९०) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, बुधवारी आहे.

फोटो (२१०९२०२१-कोल-तुळसाबाई शिंदे (निधन)

विष्णू नाईक

कोल्हापूर : वडणगे (ता. करवीर) येथील विष्णू दादोबा नाईक (वय ६५) यांचे सोमवारी निधन झाले. रक्षाविसर्जन आज, बुधवारी आहे.

फोटो (२१०९२०२१-कोल-विष्णू नाईक (निधन)