कोल्हापुरात जन्मस्थळावर शाहू महाराज जयंती, मान्यवरांकडून अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 11:08 IST2020-06-26T11:06:45+5:302020-06-26T11:08:19+5:30

 राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते, मान्यवरांनी सकाळी ८ वाजता कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस येथील शाहूंच्या जन्मस्थळावर शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले.

Shahu Maharaj Jayanti at his birth place in Kolhapur, greetings from dignitaries | कोल्हापुरात जन्मस्थळावर शाहू महाराज जयंती, मान्यवरांकडून अभिवादन

राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते, मान्यवरांनी सकाळी ८ वाजता कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस येथील शाहूंच्या जन्मस्थळावर शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले.  (-आदित्य वेल्हाळ)

ठळक मुद्देकोल्हापुरात जन्मस्थळावर शाहू महाराज जयंती, विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते, मान्यवरांकडून अभिवादन

कोल्हापुर- राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते, मान्यवरांनी सकाळी ८ वाजता कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस येथील शाहूंच्या जन्मस्थळावर शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले.

त्यांनंतर ऐतिहासिक दसरा चौकातील शाहूंच्या भव्य पुतळ्यास पुष्पहार घालून सर्वांनी अभिवादन केले. यावेळी शाहू महाराज छत्रपती, खासदार संभाजी राजे, खासदार संजय मंडलिक, पालकमंत्री सतेज पाटील, कृषी आणि सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सर्वश्री आमदार चंद्रकांत पाटील, ऋतुराज पाटील, प्रकाश आवाडे, चंद्रकांत जाधव, महापौर निलोफर आजगेकर, उपमहापौर संजय मोहिते, माजी महापौर हसीना फरास , जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Shahu Maharaj Jayanti at his birth place in Kolhapur, greetings from dignitaries