शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत ढकलण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार, कोल्हापुरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 12:04 IST

गळ्यात दगड बांधून विहिरीत ढकलून देण्याची तसेच पैशाचे आमिष दाखवून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या. या प्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे.

कोल्हापूर : गळ्यात दगड बांधून विहिरीत ढकलून देण्याची तसेच पैशाचे आमिष दाखवून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात सद्दाम शेख (वय २८) व करवीर पोलीस ठाण्यात नितीन तांबेकर (वय ३३) या संशयितांना अटक केली आहे.

रात्रीच्यावेळी दुकानात साहित्य आणण्यासाठी गेलेल्या १५ वर्षांच्या मुलीला दुचाकीवरून घरी सोडण्याचे सांगून संशयित सद्दाम शेख याने आपल्या गाडीवर बसवले, तिला निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. संबंधित पीडितेने आरडा-ओरडा करत विरोध दर्शविला. त्यावेळी त्याने तिला गळ्यात मोठा दगड बांधून विहिरीत ढकलून ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केले. ही घटना डिसेंबर २०२१ मध्ये घडली.

करवीर तालुक्यातील एका गावात आई-वडील कामानिमित्त बाहेर गेल्याचा डाव साधून संशयित नराधम नितीन तांबेकर याने १४ वयाच्या अल्पवयीन मुलीला खाऊसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून अत्याचार केला. ऑक्टोबर २०२१ मध्ये हा प्रकार घडला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी