शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: वानराचा हल्ल्यात सात वर्षीय मुलाचा मृत्यू, हिटणी येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 14:05 IST

गडहिंग्लज : रानातील वस्तीत मुलांसोबत खेळणाऱ्या बालकाचा वानराच्या हल्ल्यात मृत्यू झाला. संकेत सुनील पाटील (७, रा. हिटणी, ता. गडहिंग्लज) ...

गडहिंग्लज : रानातील वस्तीत मुलांसोबत खेळणाऱ्या बालकाचा वानराच्या हल्ल्यात मृत्यू झाला. संकेत सुनील पाटील (७, रा. हिटणी, ता. गडहिंग्लज) असे दुर्दैवी बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे हिटणीसह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.ग्रामस्थांतून मिळालेली माहिती अशी, हिटणी येथील शेतवाडीतील वरदापगोळ-पाटील वसाहतीत सुनील रुद्रगोगंडा पाटील यांचे घर आहे. संकेत हा त्यांचा लहान मुलगा. मंगळवारी (दि. २८) सायंकाळी वसाहतीमधील मुले क्रिकेट खेळत होती. त्यावेळी संकेतही त्यांच्यासोबत खेळायला गेला होता. दरम्यान, एक वानर त्याठिकाणी अचानक आला. त्यामुळे घाबरलेल्या सर्व मुलांनी घराकडे धूम ठोकली.परंतु, विसरलेला क्रिकेटचा बॉल आणण्यासाठी संकेत पुन्हा त्याठिकाणी गेला. त्यावेळी बाजूच्या गवतगंजीवर बसलेल्या वानराने थेट त्याच्या अंगावरच उडी मारली. त्यामुळे घाबरून तो किंचाळला आणि बेशुद्ध पडला.दरम्यान, शेजारीच भांडी धुणाऱ्या महिलेच्या निदर्शनास ही घटना आली. त्यांच्या आरडाओरडीने नातेवाईक व पुरुष मंडळींनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने उपचारासाठी त्याला संकेश्वर येथील खासगी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, आजी, आजोबा असा परिवार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMonkeyमाकडDeathमृत्यू