शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur-TET Paper leak case: सात आरोपी अद्याप फरार, २६ जणांवर गुन्हा नोंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 11:55 IST

१९ आरोपींना अटक

मुरगूड : सोनगे येथील उघडकीस आलेल्या टीईटी पेपर फुटीप्रकरणी आतापर्यंत २६ जणांवर गुन्हा नोंद झाला असून, यातील १९ आरोपींना अटक करण्यात यश आले आहे. यातील सात आरोपी अद्याप फरार आहेत. या सर्वांना शोधण्यासाठी विविध ठिकाणी पोलिस पथके रवाना झाली आहेत.बिहारमधील मुख्य आरोपी रितेशकुमार जोपर्यंत हातात येत नाही तोपर्यंत तपास पुढे जाणार नाही. पोलिस उपअधीक्षक सुजित क्षीरसागर यांनी मुरगूड पोलिस स्टेशनला भेट देऊन महेश गायकवाडसह अन्य आरोपींची कसून चौकशी केली.

वाचा- टीईटी पेपर फुटीप्रकरणी प्रभारी प्राचार्य, प्राध्यापकाचे निलंबनकाही आरोपींनी पेपर फुटला, याला दुजोरा दिला असल्याने त्या दृष्टीने पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुजित क्षीरसागर म्हणाले, महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ माहिती देण्यास टाळाटाळ करत असले तरी त्यांनी माहिती देणे बंधनकारक असून, त्या दृष्टीने आमचे प्रयत्न असल्याचे सांगितले. शिवाय जे आरोपी अटक केले होते, त्यातील शिक्षक व प्राध्यापक यांचा गुन्ह्यातील सहभाग निश्चित असल्याचे त्या त्या शैक्षणिक संस्थेस आपण कळवले असल्याचे सांगितले.आरोपींकडून मिळालेल्या परीक्षार्थींना तपासासाठी मुरगूड पोलिसातून फोन केले जात आहेत. पण, यातील बऱ्याच लोकांचे फोन बंद लागत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur TET Paper Leak: Seven Arrests Pending, 26 Booked

Web Summary : 26 booked in Songe's TET paper leak case; 19 arrested, seven still absconding. Police seek Bihar's key accused. Evidence gathering continues, despite exam board's reluctance. Schools notified about involved teachers and professors.