शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

ज्येष्ठ वस्ताद रंगराव ठाणेकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 4:37 PM

मार्केट यार्ड येथील शाहू कुस्ती आखाड्याचे वस्ताद रंगराव ठाणेकर (वय ७५) यांचे शुक्रवारी पहाटे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी होणार आहे. मुळचे शाहूवाडी तालुक्यातील बजागवाडी येथील असलेले वस्ताद ठाणेकर यांनी अनेक दिग्गज मल्ल घडविले आहेत.

ठळक मुद्देज्येष्ठ वस्ताद रंगराव ठाणेकर यांचे निधनभारत केसरी, महाराष्ट्र केसरी मल्लांना घडविण्यात मोलाचा वाटा

कोल्हापूर : मार्केट यार्ड येथील शाहू कुस्ती आखाड्याचे वस्ताद रंगराव ठाणेकर (वय ७५) यांचे शुक्रवारी पहाटे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी होणार आहे. मुळचे शाहूवाडी तालुक्यातील बजागवाडी येथील असलेले वस्ताद ठाणेकर यांनी अनेक दिग्गज मल्ल घडविले आहेत.काळाईमाम तालीम येथे वस्ताद ठाणेकर यांनी मल्लविद्येचे धडे गिरविले. आपल्या अनोख्या शैलीने त्यांनी राज्यासह परराज्यातील अनेक मैदाने गाजविली. उत्तर भारतीय मल्लांविरोधात लढणारा कोल्हापूरचा वाघ म्हणूनही त्यांची ख्याती होती. त्यांनी दोनवेळा महाराष्ट्र चॅम्पियन हा किताबही पटकाविला होता.

तर आघाडीचा मल्ल भारत केसरी राकेश पाटील, महाराष्ट्र केसरी बाला रफीक शेख, महाराष्ट्र केसरी समाधान घोडके, रमेश पुजारी, महेंद्र देवकाते, आदी मल्लांना घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. सोलापूर, पुणे, नगर, सातारा, सांगली येथील मल्लांना ते मार्गदर्शन करण्यासाठी रोज आखाड्यात हजेरी लावत असत. विशेष म्हणजे विनामानधन त्यांनी मल्लविद्येची सेवा केली. 

टॅग्स :Wrestlingकुस्तीkolhapurकोल्हापूर