शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

'पत्रकार सन्मान'साठी जिल्हास्तरावर छाननी समिती, मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 12:26 IST

कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे पुरस्कार वितरण

कोल्हापूर : पत्रकारांच्या सन्मान योजनेतील प्रस्ताव मंजूरीमध्ये कागदोपत्री अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे या सर्व प्रकरणांची छाननी करण्यासाठी राज्यभरात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पातळीवर समिती नेमण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे केली.काेल्हापूर प्रेस क्लबच्यावतीने आयोजित पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत हाेते. व्यासपीठावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर उपस्थित होते.शिंदे म्हणाले, कोल्हापूरच्यापत्रकारांच्या घरकुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी म्हाडाशी बोलेन. पत्रकार भवनासाठी जागा देण्यासाठी महापालिका आयुक्तांना सांगितले जाईल. मात्र या सर्व कामांचा पाठपुरावा करण्याची गरज आहे. कोल्हापूर प्रेस क्लबने केवळ पत्रकारिता न करता सामाजिक उपक्रम राबवले ही चांगली बाब आहे.क्षीरसागर म्हणाले, कोल्हापुरात जेव्हा महापूर आला तेव्हा तीनशे वाहनांसह मनुष्यबळ घेवून येणारे नेते म्हणून मुख्यमंत्री शिंदें यांची कोल्हापूरला ओळख आहे. पत्रकारांच्या प्रश्र्नांची ते नक्कीच सोडवणूक करतील.यावेळी पत्रकार विजय केसरकर, संतोष पाटील, छायाचित्रकार बी. डी. चेचर, कॅमेरामन निलेश शेवाळे यांना शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष सुखदेव गिरी, सदस्य समीर देशपांडे आणि प्रेस क्लबचे सचिव बाबुराव रानगे यांचाही सत्कार झाला. प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे यांनी क्लबच्या उपक्रमांचा आढावा घेतला. उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर यांनी स्वागत केले. याआधी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJournalistपत्रकारEknath Shindeएकनाथ शिंदे