शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

सतेज पाटील यांच्याकडूनही १0 लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 13:01 IST

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेतील महाविकास आघाडीच्या सदस्यांना २५ लाख रुपयांचा निधी जाहीर केल्यानंतर चौथ्या दिवशीच पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रत्येक सदस्याला १0 लाखांच्या निधीची घोषणा केली आहे.

ठळक मुद्देसतेज पाटील यांच्याकडूनही १0 लाखांचा निधीजिल्हा परिषदेचे सत्तारूढ सदस्यांसाठी दुधात साखर

कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेतील महाविकास आघाडीच्या सदस्यांना २५ लाख रुपयांचा निधी जाहीर केल्यानंतर चौथ्या दिवशीच पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रत्येक सदस्याला १0 लाखांच्या निधीची घोषणा केली आहे. या दोन्ही मंत्र्यांनी भरघोस निधीची घोषणा केल्याने महाविकास आघाडीच्या सदस्यांसाठी दुधात साखर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.तीन वर्षांपूर्वी भाजपच्या पुढाकाराने मित्रपक्षांची सत्ता जिल्हा परिषदेत आली. चंद्रकांत पाटील यांच्यासारखे पालकमंत्री आणि महसूलमंत्री असे वजनदार नेते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मोठा निधी मिळेल, अशी अपेक्षा सदस्यांना होती; मात्र सदस्यांना अपेक्षा होती, तेवढा निधी न मिळाल्याने सदस्यांची नाराजी होती.राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी भाजपची साथ सोडली आणि त्यामुळे दोन्ही काँग्रेससह शिवसेना जिल्हा परिषदेत सत्तेत आली. शुक्रवारी नियोजन समितीच्या बैठकीच्या निमित्ताने जिल्हा परिषदेत आलेल्या ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांचेच कार्यकर्ते उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या दालनाला भेट देत आघाडीच्या प्रत्येक सदस्याला २५ लाखांचा निधी घोषित केला.त्यापाठोपाठ पालकमंत्री सतेज पाटील यांनीही या सदस्यांसाठी प्रत्येकी १0 लाखांचा निधी घोषित केला आहे. जनसुविधा किंवा नागरी सुविधेअंतर्गत १0 लाख रुपयांची कामे सूचविण्याच्या सूचना मंत्री पाटील यांच्याकडून मंगळवारी आघाडीच्या सदस्यांना प्राप्त झाल्या. या दोन्ही मंत्र्यांनी सत्ता आल्यानंतर महिना उलटण्याच्या आधीच प्रत्येक सदस्याला ३५ लाखांचा निधी घोषित केल्याने जिल्हा परिषदेतील सत्तारूढ सदस्य आनंद व्यक्त करत आहेत. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलministerमंत्रीfundsनिधीkolhapurकोल्हापूर