शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेवर सेनेचा भगवा फडकवा : वायकर

By admin | Updated: October 7, 2015 23:59 IST

गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री रवींद्र वायकर यांनी केले. ते पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथे आयोजित शिवसेनेच्या हातकणंगले तालुका संपर्क मेळाव्यात बोलत होते.

पट्टणकोडोली : सत्ता आल्यानंतर काम कसे करायचे हे दाखविण्यासाठी कोल्हापूर महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकविल्याशिवाय राहणार नाही, अशी शपथ प्रत्येक शिवसैनिकाने घेऊन प्रयत्न करायला पाहिजेत, असे प्रतिपादन गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री रवींद्र वायकर यांनी केले. ते पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथे आयोजित शिवसेनेच्या हातकणंगले तालुका संपर्क मेळाव्यात बोलत होते.वायकर म्हणाले, विधानसभा निवडणुकीत भाजपने अत्यंत टोकाची भूमिका घेऊन युती तोडली. कोल्हापूर जिल्ह्यात दहा पैकी सहा आमदार शिवसेनेचे आहेत. हे पुढच्यावेळी दहा कसे होतील, यासाठी लोकांच्या गरजा काय, हे शासनदरबारी मांडणे गरजेचे आहे. यासाठी नियोजन आराखड्यावर लक्ष केंद्रित करून लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे गरजेचे आहे. तसेच कामाच्या जोरावर हातकणंगले मतदारसंघातून आमदार डॉ. सुजित मिणचेकर हे निवडून आले आहेत, असे वायकरांनी यावेळी मिणचेकर यांचे कौतुक केले.संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर म्हणाले, आजपर्यंत अनेक मंत्री येत होते, जात होते. त्यांनी सामान्य जनतेशी संपर्क साधला नाही. मात्र, शिवसेनेचे मंत्री हे सर्वसामान्यांत मिसळणारे आहेत. सध्याच्या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांना दुर्बिणीने शोधण्याची वेळ आली आहे. मेळाव्यात आमदार डॉ. सुजित मिणचेकर, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी मार्गदर्शन केले.मेळाव्यास उपजिल्हाप्रमुख साताप्पा भगवान, तालुकाप्रमुख बाजीराव पाटील, महेश चव्हाण, सतीश मलमे, मधुकर पाटील, शहरप्रमुख राजू कोळी, अरुण माळी, बाळासो खराडे, नाना मोठे, बजरंग टोमके उपस्थित होते. (वार्ताहर)