शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

लहान मुले चोरीकरणारी टोळी म्हणून पकडलेल्या साधूंची चौकशीअखेर पोलिसांनी केली सुटका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 20:23 IST

लहान मुले चोरीकरणारी टोळी म्हणून पकडलेल्या साधूंची पोलिसांनी चौकशीनंतर सुटका केली. 

(सुनिल चौगले) आमजाई व्हरवडे (कोल्हापूर) : गोवर्धन मंहत बाल योगी नागा बाबा आश्रम मथुरा येथून तीन साधू व चालक यांना लहान मुले चोरणारी टोळी समजून आवळी बुद्रुक (ता. राधानगरी) येथे पकडलेल्या तिन सांधूना राधानगरी पोलसांनी चौकशी करुन सोडून दिले. याबाबत माहिती अशी की UP21p 3002 या गोल्डन कलरच्या महिद्रा मार्शल मधून मथुरेहून तिन साधू व व चालक कोल्हापूरहून राधानगरीकडे येत असता कांडगाव ता करवीर येथे मुख्य रस्त्यावर थांबून एका लहान मुलांकडे गणपतीपुळेला जाण्याचा रस्ता विचारत होते

ते हिंदी भाषेत बोलत असल्यामुळे लहान मुलाने आरडा ओरड करत धुम ठोकून घरी आला घरच्यांना सांगितले घरच्याच्याही लक्षात न आल्याने पाच सहा लोक पळतच गाडीजवळ आले लोक गाडीच्या दिशेने पळत येत असल्याचे पाहून सांधूनी सुसाट तेथून पलायन केले. त्यामुळे ग्रामस्थांना अधिकच शंका आल्याने त्यांनी करवीर पोलिसांना याबाबत सांगितले.

करवीर पोलिसांनी राधानगरी पोलिसांना सुचना करत गाडीचे वर्णन सांगत ही गाडी थांबवण्याच्या सुचना केल्या. राधानगरी पोलीसांनी प्रत्येक गावच्या पोलिस पाटलांना सुचना देत वरील वर्णणाची गाडी थांबवण्याच्या सुचना केली. आवळी बुद्रुक येथे सांगितलेल्या वर्णणाची गाडी येताच गाडीतून या सांधूना उतरुन ग्रमपंचायत कार्यलयात थांबवण्यात आले पोलीस पाटील नामदेव पोवार यांनी यांनी राधानगरी पोलीसांना कळवून घटनास्थळी येण्यास सांगितले .

लहान मुले चोरीकरणारी टोळी असल्याची आफवा पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी जमली होती. राधानगरी पोलिसांनी पोलीस स्टेशनला नेत अधिक चौकशी केली चौकशीत मथुरेहून हे साधू गणपतीपुळेला जाण्यासाठी निघाले होते हे स्पष्ट झाल्याने त्यांना सोडून मार्ग दाखवण्यात आला. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिस