शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

Kolhapur- रशियन डीजे चालते मग गौतमी का नको, परवानगी नाकारल्याने मंडळांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 13:11 IST

कोल्हापूर : नंदगाव (ता. करवीर) आणि राशिवडे (ता. राधानगरी) येथील गणेश मंडळांनी नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे नियोजन केले ...

कोल्हापूर : नंदगाव (ता. करवीर) आणि राशिवडे (ता. राधानगरी) येथील गणेश मंडळांनी नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. त्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली. मात्र, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याचा धोका लक्षात घेऊन दोन्ही कार्यक्रमांना परवानगी नाकारल्याची माहिती पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी बुधवारी (दि. २०) पत्रकार परिषदेत दिली.गणेशोत्सवानिमित्त नंदगाव आणि राशिवडे येथील मंडळांनी नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. त्यासाठी इस्पुर्ली आणि राधानगरी पोलिसांकडे परवानगी अर्ज दिले होते. मात्र, राज्यात अनेक ठिकाणी गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. गणेशोत्सव काळात होणाऱ्या तिच्या कार्यक्रमाला पुरेसा पोलिस बंदोबस्त देणे शक्य नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच जिल्ह्यातील डान्स असोसिएशननेही गौतमीचे कार्यक्रम जिल्ह्यात होऊ नयेत, असा ठराव केला आहे. त्यामुळे तिच्या दोन्ही कार्यक्रमांना परवानगी नाकारल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.

मंडळांचा सवालकलेची देवता असलेल्या गणेशाच्या उत्सवात पारंपरिक कलांचे सादरीकरण करणाऱ्या कलाकारांना अटकाव करणे योग्य नाही. रशियन डीजेला पोलिस परवानगी देतात, मग गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला काय अडचण आहे, असा सवाल मंडळांनी उपस्थित केला. सोशल मीडियातही यावर उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGautami Patilगौतमी पाटील