शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरसाठी आरटीपीसीआर तपासणी ७०० रुपयांमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 12:51 IST

Coronavirus Unlock, kolhapur, Health खासगी प्रयोगशाळांनी कोविड १९ साठी आरटीपीसीआर तपासणी ७०० रुपयांमध्ये करावी, असे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाने दिले आहेत. तिसऱ्यांदा ही दर आकारणी कमी करण्यात आली आहे. ॲन्टिजेन टेस्टचेही दर कमी करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देकोल्हापूरसाठी आरटीपीसीआर तपासणी ७०० रुपयांमध्ये आरोग्य विभागाचा निर्णय

कोल्हापूर : खासगी प्रयोगशाळांनी कोविड १९ साठी आरटीपीसीआर तपासणी ७०० रुपयांमध्ये करावी, असे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाने दिले आहेत. तिसऱ्यांदा ही दर आकारणी कमी करण्यात आली आहे. ॲन्टिजेन टेस्टचेही दर कमी करण्यात आले आहेत.कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात खासगी प्रयोगशाळांनी तीन हजारांपासून ते पाच हजारांपर्यंत दर लावून आरटीपीसीआर चाचण्या करण्यास सुरुवात केली. भीतीचे वातावरण असल्याने आणि खासगी प्रयोगशाळांत स्राव देण्याची नागरिकांची मानसिकता यामुळे भरमसाट दर आकारण्यात आले.

याबाबत तक्रारी झाल्यानंतर ७ सप्टेंबरला शासनाने १२०० रुपये दर जाहीर केला. त्यानंतर ९८० रुपये व १४ डिसेंबरच्या आदेशानुसार आता तो ७०० रुपये करण्यात आला आहे. यातील आणखी दोन तपासणी अहवालांसाठी सर्व करांसहित अनुक्रमे ८५० आणि ९८० रुपये आकारण्याचे निश्चित करण्यात आले आहे.रॅपिड ॲन्टिजेन टेस्टसाठीही नवी दर आकारणी जाहीर करण्यात आली आहे. रुग्ण प्रयोगशाळेत आल्यास ३०० आणि ३५०, एकत्रित तपासणी नमुने घेतल्यास ३५० आणि ४५० आणि रुग्णाच्या घरी जाऊन तपासणीसाठी नमुना घेतल्यास ४५० ते ५५० रुपये आकारावेत, असे शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकkolhapurकोल्हापूरHealthआरोग्य