शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation: बांबवडेत तीन तास रास्ता रोको, कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर वाहनांच्या रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 17:06 IST

आर. डी. पाटील बांबवडे: मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या बांबवडे येथील साखळी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी बांबवडेत कोल्हापूर -रत्नागिरी ...

आर. डी. पाटील

बांबवडे: मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या बांबवडे येथील साखळी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी बांबवडेत कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग सुमारे तीन तास रोखून धरला. यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या सहा किलोमीटर पर्यंत लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली होती. किरकोळ बाचाबाची वगळता रस्ता रोको आंदोलन शांततेत पार पडले. तीन तास महामार्ग रोखण्याची ही पहिलीच घटना आहे. बांबवडे येथे सकाळपासूनच परिसरातील प्रत्येक गावातील युवक मोर्चाने येऊन रास्ता रोकोमध्ये सामील होत होते. आंदोलक भर उन्हात रस्त्यात ठाण मांडून बसले होते. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत रस्त्यावरून उठायचं नाही ही भूमिका सर्वांनी घेतली होती.यावेळी तहसिलदार रामलिंग चव्हाण, पोलिसांनी आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. यावेळी आक्रमक आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार यांना आमरण उपोषणास बसलेल्या सावंत यांना वैद्यकीय सुविधा पुरवत नसल्याबद्दल जाब विचारला. शेवटी उपोषणकर्ते सावंत व ज्येष्ठ नेते भाई भरत पाटील यांनी विनंती करून रास्ता रोको उठवण्याची विनंती केली व रास्ता रोको समाप्त झाले.यावेळी भाई भरत पाटील, नामदेव गिरी, सरपंच भगतसिंग चौगुले, उपसरपंच स्वप्निल घोडे- पाटील, सुरेश म्हाऊटकर, सचिन मुडसिंगकर, अमर पाटील, सरपंच आनंदा पाटील, संजय पाटील, जालिंदर पाटील, बाबा लाड, विष्णू पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षणhighwayमहामार्ग