शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळ विस्तारीकरणाच्या कामाचा ऋतुराज पाटील यांनी घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 11:27 IST

Airport, Ruturaj Patil, kolhapur कोल्हापूर येथील विमानतळ विस्तारीकरणाअंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांचा आमदार ऋतुराज पाटील यांनी बुधवारी आढावा घेतला. या कामांबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या.

ठळक मुद्देविमानतळ विस्तारीकरणाच्या कामाचा ऋतुराज पाटील यांनी घेतला आढावापालकमंत्री सतेज पाटील प्रयत्नशील

कोल्हापूर : येथील विमानतळ विस्तारीकरणाअंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांचा आमदार ऋतुराज पाटील यांनी बुधवारी आढावा घेतला. या कामांबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या.विमानतळ विस्तारीकरणाचे काम सध्या सुरू आहे. नाईट लँडिंग, मुरूम आणि भराव टाकून विस्तृत धावपट्टी निर्माण करणे, आंतरराष्ट्रीय दर्जाचे टर्मिनल बिल्डिंग बांधकाम असे अनेक कामे सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत. त्या अनुषंगाने विमानतळाला भेट देऊन कोल्हापूर विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कमल कटारिया यांच्याकडून या सर्व कामांचा आमदार पाटील यांनी आढावा घेतला.

सध्या धावपट्टी बनविण्याचे काम सुरू आहे. आगामी काळात याठिकाणी एअर बस आणि बोईंग या कंपनीची आवाढव्य विमाने उतरावीत त्यादृष्टीने विस्तारीकरण सुरू आहे. विमानतळावरून लवकरच दिल्ली, अहमदाबाद या शहरांनाही विमानसेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती संचालक कटारिया यांनी दिली. यावेळी बालाजी इन्फ्राटेकचे रिजनल डायरेक्टर शंभूराजे मोहिते, गोकुळचे माजी संचालक बाबासो चौगुले, सचिन पाटील आदी उपस्थित होते.सर्वोतोपरी प्रयत्नअद्यावत सुविधेसह विमानतळ व्हावे यासाठी पालकमंत्री सतेज पाटील प्रयत्नशील आहेत. विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे. विस्तारीकरणाचे काम गतीने करण्याचे आणि प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठीही प्रयत्न करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. 

टॅग्स :AirportविमानतळRuturaj Patilऋतुराज पाटीलkolhapurकोल्हापूर