शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

दमदार पावसामुळे राजाराम बंधारा येथे पाणी पातळीत वाढ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 16:32 IST

गेल्या तीन-चार दिवसांपासून पडत असलेल्या दमदार पावसामुळे राजाराम बंधारा येथे पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे. चार दिवसापूर्वी बंधाऱ्याजवळ ९ फूट इतकी पाणी पातळी होती. आज  बुधवारी दुपारी एकच्या सुमारास  ती १३ फूटावर गेली. म्हणजेच चार दिवसाची चार फूट इतकी पाण्याने उंची गाठली. १७ फुट पाणी पातळीला  राजाराम बंधारा पाण्याखाली जातो.

ठळक मुद्देदमदार पावसामुळे राजाराम बंधारा येथे पाणी पातळीत वाढ बंधाऱ्याजवळ पाणी पातळी १३ फूटावर

कसबा बावडा : गेल्या तीन-चार दिवसांपासून पडत असलेल्या दमदार पावसामुळे राजाराम बंधारा येथे पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे. चार दिवसापूर्वी बंधाऱ्याजवळ ९ फूट इतकी पाणी पातळी होती. आज  बुधवारी दुपारी एकच्या सुमारास  ती १३ फूटावर गेली. म्हणजेच चार दिवसाची चार फूट इतकी पाण्याने उंची गाठली. १७ फुट पाणी पातळीला  राजाराम बंधारा पाण्याखाली जातो.   सध्या पुराच्या पाण्याचा बंधाऱ्याला धोका होऊ नये म्हणून बंधाऱ्याच्या सर्व लोखंडी प्लेटा नुकत्याच काही दिवसांपूर्वी काढून टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे  बंधार्‍याची पाणी पातळी झपाट्याने खाली खाली चालली होती. मात्र बंधाऱ्याच्या प्लेटा काढूनही दमदार पावसाने गेल्या चार दिवसांपासून झोडपायला सुरुवात केल्याने पाणी पातळीत वाढ होत चालली आहे.   राजाराम बंधारा पाण्याखाली जाण्यासाठी सध्या केवळ चार फुट पाणी पातळी कमी आहे. पाऊस असाच धो धो पडत राहिल्यास येत्या दोन-तीन दिवसात बंधारा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. बंधारा एकदा पाण्याखाली गेला की या मार्गावरून वडणगे, निगवे, भुये, केर्ली मार्गे होणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. तसेच औद्योगिक वसाहतीकडे कामानिमित्त ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही मोठा लांबचा पल्ला टाकून जावे लागते. त्यामुळे हा बंधारा पाण्याखाली गेला की नाही याकडे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या लोकांचे नेहमीच लक्ष लागून असते. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईDamधरणkolhapurकोल्हापूर