शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

kolhapur news: काळम्मावाडी धरणाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडा, मुदाळतिट्टा येथे शेतकऱ्यांचे निषेध आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 18:04 IST

पाणी नसल्याने पिकाचे नुकसान

दत्तात्रय लोकरे

सरवडे : काळम्मावाडी धरणाच्या उजव्या कालव्याला गेले वीस दिवस पाणी नसल्याने पिकाचे नुकसान होत आहे. पाण्याअभावी पिके करपू लागली असून अन्य शेतीकामे खोळंबली आहेत. त्यामुळे तात्काळ पाणी सोडावे व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी बोरवडे-बिद्री परिसरातील शेतकऱ्यांच्यावतीने मुदाळतिट्टा येथे बांधकाम सुरु असलेल्या पुलावरच निषेध आंदोलन करण्यात आले.यावेळी बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे म्हणाले, राधानगरी- निपाणी रोडवर  उजव्या कालव्यावर पुलाचे बांधकाम सुरु करताना संबंधित विभागाने पाण्याचे व वाहतुकीचे नियोजन करणे गरजेचे होते. मात्र संबंधित विभागाने तशी काळजी घेतली नाही. पाण्याअभावी शेतकऱ्यांनी कष्टाने घाम गाळून हजारो रुपये मशागत, बि- बियाण्यांवर खर्च केले असून ते वाया गेले आहेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी आणि लवकरात लवकर पाणी सोडावे अन्यथा मुदाळतिट्टा येथे मोठे जनआंदोलन उभा केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला.या आंदोलनात सरपंच पांडुरंग चौगले, उपसरपंच विनोद वारके, मारुती पाटील, राजेंद्र चौगले, तानाजी साठे, के. के. फराकटे, बाळासाहेब बलुगडे, अण्णासो पोवार, बाळासाहेब फराकटे, दत्तात्रय पाटील, निवृत्ती साठे, जोतिराम साठे, स्वप्निल फराकटे, दत्तात्रय चांदेकर, राजेंद्र जाधव, निवास चव्हाण, नेताजी कांबळे, अमोल गुरव यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीWaterपाणी