वितरण विभागाशी संबधित...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:58 IST2021-01-13T04:58:04+5:302021-01-13T04:58:04+5:30

(उपनगर पानासाठी....) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कसबा बावडा येथील संदीप स्पोर्टस‌् सर्कलच्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त काेरोना काळात ...

Related to the distribution department ... | वितरण विभागाशी संबधित...

वितरण विभागाशी संबधित...

(उपनगर पानासाठी....)

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कसबा बावडा येथील संदीप स्पोर्टस‌् सर्कलच्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त काेरोना काळात काम केलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. डॉक्टर, नर्सेस, आशा वर्कर्स, पोलीस, सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आ. चंद्रकांत जाधव, आ. ऋतुराज पाटील, निशिकांत कांबळे, माजी नगरसेवक संदीप नेजदार, मोहन सालपे, सुभाष बुचडे, श्रावण फडतारे, धनाजी गोडसे, सुधाकर कसबेकर, अमोल नाईक, श्रीकांत शिंगे, अमोल कांबळे, विजय बेडेकर आदी उपस्थित होते.

फोटो ओळी : कसबा बावडा येथील संदीप स्पोर्टस‌् सर्कलच्या वतीने कोरोना योद्ध्यांचा सत्कार पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आ चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते. (फोटो-११०१२०२१-कोल-संदीप स्पोर्ट्स)

Web Title: Related to the distribution department ...