शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

४५० जागांसाठी आज पुनर्प्रवेश परीक्षा

By admin | Updated: July 14, 2014 01:02 IST

शिवाजी विद्यापीठ : प्रवेश फेरी होणार शनिवारी

कोल्हापूर : विद्यार्थ्यांना निश्चित मर्यादेइतके गुण मिळाले नसल्याने शिवाजी विद्यापीठाच्या ९ अभ्यासक्रमांच्या ४५० जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यामुळे विद्यापीठातर्फे या अभ्यासक्रमांची पुनर्प्रवेश परीक्षा उद्या, सोमवारी सकाळी साडेअकरा ते दुपारी साडेपाच यावेळेत मानव्यशास्त्र इमारतीमध्ये होणार आहेत.विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल आॅफ रूरल डेव्हलपमेंट विभागातील रिक्त राहिलेल्या एमएसडब्ल्यू, एमआरएस, एमसीए, एमबीए, एम.टेक या अभ्यासक्रमांच्या १५० जागांसाठी पुनर्प्रवेश परीक्षा होईल. त्यात सकाळी नऊ ते साडेदहा यावेळेत या अभ्यासक्रमांची ‘पार्ट ए’ व ‘बी’ची, तर ‘पार्ट सी’ची सकाळी ११ ते दुपारी ३.४५ या वेळेत परीक्षा होणार आहे. विद्यापीठ, संलग्नित महाविद्यालयांमधील एम.एस्सी., शेती रसायने व कीड व्यवस्थापन, एम. एस्सी. संगणकशास्त्र, एमसीए कॉमर्स, एम. ए. मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमांच्या ३०० जागांसाठी पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमांची प्रवेश फेरी शनिवारी (दि. १९) सकाळी ११ वाजता संबंधित विभागांमध्ये होणार असल्याची माहिती पदव्युत्तर विभागाचे उपकुलसचिव विलास सोयम यांनी दिली. (प्रतिनिधी)