शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
2
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
3
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
4
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
5
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
6
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
7
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
8
केजरीवाल जेलमधूनच बघणार लोकसभा निकाल, अंतरिम जामीन अर्जावरील निर्णय कोर्टाकडून ५ जूनपर्यंत राखून
9
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
10
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
11
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
12
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
13
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
14
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
15
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
16
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
17
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
18
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
19
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
20
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!

कोल्हापूर जिल्ह्यात दस्तऐवजांची नोंदणी आता आॅनलाईन ई-म्युटेशनद्वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 11:44 AM

कोल्हापूर जिल्ह्यातील ई-फेरफार आज्ञावलीचे कामकाज प्रगतीपथावर असून, आॅनलाईनमधील सर्व दस्तऐवजांची नोंदणी ही आॅनलाईन ई-म्युटेशन या आज्ञावलीद्वारे नोंदणी करण्यात येत आहे, अशी माहिती सह जिल्हा निबंधक सुंदर जाधव यांनी दिली आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात दस्तऐवजांची नोंदणी आता आॅनलाईन ई-म्युटेशनद्वारेकोल्हापूर जिल्हा निबंधक सुंदर जाधव यांची माहिती

कोल्हापूर : जिल्ह्यातील ई-फेरफार आज्ञावलीचे कामकाज प्रगतीपथावर असून, आॅनलाईनमधील सर्व दस्तऐवजांची नोंदणी ही आॅनलाईन ई-म्युटेशन या आज्ञावलीद्वारे नोंदणी करण्यात येत आहे, अशी माहिती सह जिल्हा निबंधक सुंदर जाधव यांनी दिली आहे.१२ तालुके हे आॅनलाईन सुरू असल्याने दस्त नोंदणी करताना ‘स्किप’ पर्यायाचा वापर न करता आॅनलाईन ई-म्युटेशन या आज्ञावलीद्वारे नोंदणी करण्यात येत असल्यामुळे ई-फेरफार प्रणालीमध्ये समाविष्ट ४ प्रकारच्या दस्तांची नोंदणी ई-म्युटेशन या आज्ञावलीद्वारेच दुय्यम निबंधक यांचेकडून केली जाते; परंतु भूमी-अभिलेख विभागाकडील ई-फेरफार प्रणाली संपूर्ण राज्यात ८ आॅक्टोबर २०१८ ला पूर्ण दिवस बंद असल्याने तसेच ९ आॅक्टोबरला संथगतीने व १० आॅक्टोबरला सकाळी ११.३० वाजल्यापासून एन. आय. सी. विभागाकडील काही तांत्रिक अडचणींमुळे बंद होती; त्यामुळे जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्तनोंदणी कामकाजावर परिणाम झाला.

याबाबत संबंधित विभागाशी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. त्यानुसार ११आॅक्टोबरला ई-फेरफार प्रणाली सुरळीतपणे सुरू झाली आहे, अशी माहिती या प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली. 

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूरonlineऑनलाइन